लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत लावली भजन-कीर्तनाला हजेरी, पाहा फोटो - Marathi News | Virat Kohli attended Bhajan-Kirtana with wife Anushka, see photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत लावली भजन-कीर्तनाला हजेरी, पाहा फोटो

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या खराब फॉर्ममुळे खूप चर्चेत आहे. ...

"विराटला संघाबाहेर काढणारा अजून जन्माला आलेला नाही", पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सुनावले!  - Marathi News | Rashid Latif said that the selector who will drop Virat kohli from the team is not yet born | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटला संघाबाहेर काढणारा अजून जन्माला आलेला नाही'', पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सुनावले! 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या सध्याच्या फॉर्मवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

Rohit Sharma: रोहित शर्मा कर्णधार होताच व्हिलन बनले भारतीय संघातील 'हे' 2 स्टार? विरोधक नावानं घाबरायचे - Marathi News | Star cricketer of indian team Virat kohli and Rishabh pant became villains as soon as rohit sharma captain, opponent used to fear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा कर्णधार होताच व्हिलन बनले भारतीय संघातील 'हे' 2 स्टार? विरोधक नावानं घाबरायचे

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील दोन स्टार खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आता हे खेळाडू भारतीय संघासाठी सर्वात मोठे ओझे ठरत आहेत. आधी हे खेळाडू भारतीय संघाची ताकद मानले जात होते. ...

कशाला हवा आराम?, सततच्या विश्रांतीमुळेच विराट कोहलीचा फॉर्म गेलाय; माजी क्रिकेटपटूचा 'बाउन्सर' - Marathi News | Virat Kohli being rested for the series against West Indies has created a buzz in cricket circles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कशाला हवा आराम?, सततच्या विश्रांतीमुळेच विराट कोहलीचा फॉर्म गेलाय; माजी क्रिकेटपटूचा 'बाउन्सर'

भारतीय संघ निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी कोहलीच्या खेळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

IND vs ENG: 'मला काहीच समजत नाही..." विराटबद्दलच्या सततच्या प्रश्नावरून हिटमॅन संतापला! - Marathi News | 'I don't understand anything' Rohit Sharma angry at the constant question about Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला काहीच समजत नाही...'' विराटबद्दलच्या सततच्या प्रश्नावरून हिटमॅन संतापला!

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खूप खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे भारतीय संघातील वाद चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे ...

Cheteshwar Pujara Video: एकदम गजब! चेतेश्वर पुजारा झाला लेग-स्पिनर; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Video of Cheteshwar Pujara Leg Spin Bowling for Sussex in County Championship 2022 England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: एकदम गजब! चेतेश्वर पुजारा झाला लेग-स्पिनर; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

पुजाराच्या गोलंदाजीचा व्हिडीओ संघाने ट्वीटर अकाऊंटवरही पोस्ट केला आहे ...

IND vs AUS: T20 World Cup च्या आधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार; जाणून घ्या नक्की कसा असेल दौरा - Marathi News | IND vs AUS: Team India to face Australia before T20 World Cup; Find out exactly what the tour will be like | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup च्या आधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार; जाणून घ्या नक्की कसा असेल दौरा

भारतीय संघासाठी ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा टी-२० विश्वचषक खूप महत्त्वाचा असणार आहे. ...

Umesh Yadavचा कौंटी क्रिकेटमध्ये धमाका! बॅट हाती येताच केली चौकार-षटकारांची बरसात - Marathi News | Umesh Yadav slams 5 fours 2 sixes coming at number 10 big hitting with 100 plus strike rate in English County Middlesex | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमेश यादवचा कौंटी क्रिकेटमध्ये धमाका! केली चौकार-षटकारांची तुफान बरसात

उमेशने १००पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने दिला गोलंदाजांना चोप ...