लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

IND vs ZIM Tour Schedule:भारतीय संघ ऑगस्टमध्ये जाणार झिम्बाब्वे दौऱ्यावर; पाहा संपूर्ण शेड्यूल  - Marathi News | Indian team to tour Zimbabwe in August View the full schedule here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ ऑगस्टमध्ये जाणार झिम्बाब्वे दौऱ्यावर; पाहा संपूर्ण शेड्यूल 

भारतीय संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर असणार आहे. ...

Rahul Dravid Reel:शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने - Marathi News | Rahul Dravid's swag in the reel shared by Shikhar Dhawan on social media is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने

शिखर धवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. ...

Virat Kohli : सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका - Marathi News | Star Indian cricketer Virat kohli can play odi series against zimbabwe after 9 years team india vs zim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका

टीम इंडियाला पुढील महिन्याच्या अखेरीस आशिया कपही खेळायचा आहे. यामुळे विराट कोहलीचा खराब फॉर्म हा टीम इंडियासाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे. ...

विराटच्या नेतृत्वात मी खेळलो असतो तर संघाने ३ विश्वकप जिंकले असते - एस श्रीसंत - Marathi News | S Sreesanth said that if I had played under the leadership of Virat, the team would have won 3 World Cups | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या नेतृत्वात मी खेळलो असतो तर संघाने ३ विश्वकप जिंकले असते - एस श्रीसंत

भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस. श्रीसंत त्याच्या आक्रमक स्वभावामुळे आणि झेल घेण्याच्या अप्रतिम शैलीमुळे प्रसिद्ध आहे. ...

Ben Stokes Virat Kohli: बेन स्टोक्सच्या तडकाफडकी निवृत्तीवर विराट कोहलीने केलं ट्वीट, म्हणाला... - Marathi News | Virat Kohli reaction on Ben Stokes Retirement in ODI Cricket Expresses huge respect to England Cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सच्या तडकाफडकी निवृत्तीवर विराट कोहलीने केलं ट्वीट, म्हणाला...

उद्याचा वन-डे सामना शेवटचा असं बेन स्टोक्सने आज अचानक जाहीर केलं ...

Virat Kohli: खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या कोहलीसंदर्भात आली मोठी बातमी, आता घेतला असा निर्णय - Marathi News | Indian Batsman Virat kohli to completely avoid cricket for a month before returning at asia cup report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या कोहलीसंदर्भात आली मोठी बातमी, आता घेतला असा निर्णय

पुढील महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक 2022 साठी तो पुन्हा संघात सहभागी होणे अपेक्षित आहे. ...

विराटने रणजी ट्रॉफीत खेळावे अथवा कुठेही धावा कराव्यात; पण..., कपिल देव यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Kapil dev another statement on virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने रणजी ट्रॉफीत खेळावे अथवा कुठेही धावा कराव्यात; पण..., कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

इंग्लंड दौरा संपल्यानंतर, 'कोहली तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेस्टइंडीजचा दौरा करणार नाही. कोहलीला संघातून बाहेर केले गेले, की आराम देण्यात आला आहे, असे विचारले असता कपिल म्हणाले... ...

Virat Kohli Babar Azam: क्रिकेट पलिकडली दोस्ती! पाकिस्तानच्या बाबरचं ट्वीट अन् आता विराटनेही दिलं मन जिंकणारा रिप्लाय - Marathi News | Virat Kohli wins hearts humble reply to Pakistan Captain Babar Azam who supported him with a special tweet India vs Pak Bromance beyond Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट पलिकडली दोस्ती! पाकिस्तानच्या बाबरचं ट्वीट अन् विराटने दिला खास रिप्लाय

Bromance beyond Cricket: विराटने दिलेल्या रिप्लायमुळे बाबर आणि कोहलीमधील मैत्रीचं नातं हे क्रिकेट पलिकडलं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. ...