लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

30 वर्षापूर्वी भारताने मालदीवमध्ये केले होते 'ऑपरेशन कॅक्टस' जाणून घ्या आर्मी, नेव्ही आणि Air force च्या पराक्रमाबद्दल - Marathi News | 30 years ago India did operation cactus in Maldives, know about the army, navy and air force bravery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :30 वर्षापूर्वी भारताने मालदीवमध्ये केले होते 'ऑपरेशन कॅक्टस' जाणून घ्या आर्मी, नेव्ही आणि Air force च्या पराक्रमाबद्दल

कुठेही थांबा न घेता 2 हजार किलोमीटरचे अंतर कापून रात्रीच्यासमयी आयएल-76 ने मालेजवळच्या हुलहुले विमानतळावर लँडींग केले. गयुम यांनी मदतीची मागणी केल्यानंतर नऊ तासांच्या आता भारतीय लष्कर मालदीवमध्ये पोहोचले होते.  ...

गांधीहत्येनंतर मिठाई वाटणारे आज सैनिकांच्या शौर्यावर शंका घेताहेत; अशोक चव्हाणांची चपराक - Marathi News | People who disturbed sweets now raise questions on Indian army glory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधीहत्येनंतर मिठाई वाटणारे आज सैनिकांच्या शौर्यावर शंका घेताहेत; अशोक चव्हाणांची चपराक

हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. ...

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या तिनं गोंडस परीला दिला जन्म - Marathi News | jammu and kashmir sunjuwan terrorist attack pregnant lady injured delivers baby in army hospital | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या तिनं गोंडस परीला दिला जन्म

श्रीनगरः इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीद - Marathi News | Encounter underway at CRPF camp in Srinagar's Karan Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरः इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीद

जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. ...

भागवत काय बोलले माहिती नाही, अमित शहांची चुप्पी - Marathi News | BJP chief Amit Shah denied to speak about RSS chief mohan bhagwat statement on Indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भागवत काय बोलले माहिती नाही, अमित शहांची चुप्पी

मी भागवत यांचे वक्तव्य अद्याप नीटपणे ऐकलेले नाही. ...

छातीत गोळी लागल्यानंतरही 'तो' जवान दहशतवाद्यांशी नि:शस्त्र लढला - Marathi News | To save the family, "he" has fought liberally with the militants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छातीत गोळी लागल्यानंतरही 'तो' जवान दहशतवाद्यांशी नि:शस्त्र लढला

त्यांनी शेवटपर्यंत आपल्या कुटुंबाला दहशतवाद्यांकडून जास्त नुकसान पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. ...

मोहन भागवतांची लाज वाटते; त्यांनी सैन्याचा, शहिदांचा अपमान केलाय! - राहुल गांधी - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat insult to martyrs and our Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांची लाज वाटते; त्यांनी सैन्याचा, शहिदांचा अपमान केलाय! - राहुल गांधी

सरसंघचालकांचे वक्तव्य हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. ...

...वेळ पडल्यास RSS भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल- मोहन भागवत - Marathi News | Mohan Bhagwat says RSS can raise force in days Army needs months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...वेळ पडल्यास RSS भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल- मोहन भागवत

पाटणा: भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत सध्या दहा दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत ...