लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
आणखी एका शूर पायलटची गोष्ट; 1965 मध्येही पाकचे वेगवान विमान पाडलेले - Marathi News | Another brave pilot; in 1965 war Pakistan's fastest airplane destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका शूर पायलटची गोष्ट; 1965 मध्येही पाकचे वेगवान विमान पाडलेले

1965 च्या युद्धावेळी स्क्वॉड्रन लीडर ए बी देवय्या यांनी अमेरिकन बनावटीचे पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-104 स्टारफायटर पाडले होते. ...

तुस्सी ग्रेट हो अभिनंदन; पाकिस्तानी सैन्याचा पोपटच केला ना राव!... व्हिडीओ व्हायरल - Marathi News | How IAF pilot Abhinandan Varthaman took a jibe at Pakistani Army in captivity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुस्सी ग्रेट हो अभिनंदन; पाकिस्तानी सैन्याचा पोपटच केला ना राव!... व्हिडीओ व्हायरल

विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

सुखोई लढाऊ विमान होणार ‘स्पाईस’ बॉम्बने सुसज्ज - Marathi News | Sukhoi fighter aircraft will be equipped with 'Spice' bombs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुखोई लढाऊ विमान होणार ‘स्पाईस’ बॉम्बने सुसज्ज

पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट करण्यासाठी वापरलेल्या ‘स्पाईस-२०००’ बॉम्बनी एसयू-३० एमकेआय (सुखोई) लढाऊ विमानांचा ताफाही सुसज्ज करण्याचे काम हाती घेण्यात आले ...

'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?' - Marathi News | Was Rajiv Gandhis Death An Assassination Or Accident Asks MoS Gen VK Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?'

पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांचा सवाल ...

भारताच्या हद्दीत घुसणारे पाकिस्तानी ड्रोण सुखोई विमानाने केले उद्ध्वस्त  - Marathi News | Indian Sukhoi-30 shoots down Pakistani drone in Bikaner sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हद्दीत घुसणारे पाकिस्तानी ड्रोण सुखोई विमानाने केले उद्ध्वस्त 

एकीकडे शांततेच्या बाता मारत असलेल्या पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती सुरूच आहेत. ...

...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी - Marathi News | Pm narendra Modi Asked Why Some People Still Want To Question The Forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

मोदींची पाकिस्तानसह विरोधकांवर जोरदार टीका ...

विंग कमांडर अभिनंदन पुन्हा विमान उडवणार का? हवाई दल प्रमुख म्हणतात... - Marathi News | Abhinandan Varthamans fitness will decide if he will fly a fighter says IAF chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन पुन्हा विमान उडवणार का? हवाई दल प्रमुख म्हणतात...

अभिनंदन यांनी कालच व्यक्त केली होती पुन्हा विमान उड्डाणाची इच्छा ...

'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं' - Marathi News | If we plan to hit the target we hit the target says Air Chief Marshal BS Dhanoa on air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं'

हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर ...