लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला; चर्चेनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा - Marathi News | PM Narendra Modi will visit the US in February President Donald Trump made the announcement after discussions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींचा अमेरिका दौरा ठरला; अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली घोषणा

PM Modi Donald Trump: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्याची माहिती दिली.  ...

"बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका", उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा इशारा - Marathi News | illegal immigrants are threat for india security said vice president jagdeep dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका", उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा इशारा

Jagdeep Dhankhar : बेकायदेशीर स्थलांतरित हे भारताच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे जगदीप धनखड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ...

'आपण सोबत मिळून काम करू', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन - Marathi News | PM Modi calls President Trump: 'We will work together', Prime Minister Narendra Modi calls President Donald Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपण सोबत मिळून काम करू', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन

PM Modi calls President Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोघांमधील हा पहिलाच संवाद आहे. ...

मोठी बातमी! कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, चीनसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | India-China Relations: Kailash Mansarovar Yatra to resume, sealed in meeting with China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, चीनसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब

India-China Relations: भारत आणि चीनी अधिकाऱ्यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे? - Marathi News | Russia offer to India but China and Pakistan will increase tension; What is 'Afghan Quad'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाची भारताला ऑफर पण चीन आणि पाकिस्तान वाढवणार टेन्शन; 'अफगाण QUAD' काय आहे?

भारताकडून अफगान क्वाडमध्ये सहभागाबद्दल अधिकृतपणे काही निवेदन आले नाही. परंतु तज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली आहेत. ...

लोकशाहीचे अनोखे पर्व; प्रजासत्ताक दिनाचे १९५० पासूनचे प्रमुख पाहुणे.. जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Chief Guests of India's Republic Day since 1950 Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीचे अनोखे पर्व; प्रजासत्ताक दिनाचे १९५० पासूनचे प्रमुख पाहुणे.. जाणून घ्या एका क्लिकवर

संदीप आडनाईक, उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या ... ...

Budget 2025: अर्थसंकल्प तुमच्याही डोक्यावरुन जातो? फक्त 'हे' ८ मुद्दे समजून घेतलं तरी बजेट कळेल - Marathi News | budget 2025 quick guide on how to read and know the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प तुमच्याही डोक्यावरुन जातो? फक्त 'हे' ८ मुद्दे समजून घेतलं तरी बजेट कळेल

Budget Information in Marathi: अर्थसंकल्प म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर लांबलचक भाषण करणाऱ्या अर्थमंत्री येतात. त्यांची मोठमोठी आकडेवारी किचकट शब्द पार डोक्यावरुन जातात. पण, जर काही गोष्टी समजून घेतल्या तर तुम्हालाही याचा अर्थ उमजेल. ...

ट्रम्प यांचा आदेश अन् भारतीय जोडप्याला अमेरिकेच्या एअरपोर्टवरूनच माघारी पाठवले - Marathi News | An Indian couple visiting their children in the US were reportedly denied entry at America Newark Airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा आदेश अन् भारतीय जोडप्याला अमेरिकेच्या एअरपोर्टवरूनच माघारी पाठवले

अमेरिकेत इमिग्रेशन नियमात झालेले बदल पाहता भारत सरकारने प्रवाशांसाठी अतिरिक्त सतर्कता बाळगण्याचा आग्रह केला आहे. ...