लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा - Marathi News | Full support to India in the fight against terrorism; US announces, Donald Trump- Narendra Modi discuss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा

अमेरिकेचे हे विधान जम्मू काश्मीर इथं एलओसीवर पाकिस्तानद्वारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जातेय त्यावेळी आले आहे. ...

'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले? - Marathi News | 'We don't want war, but...'; What did Bilawal Bhutto say now, naming Prime Minister Modi? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

Bilawal Bhuttoo India Pakistan News: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भुत्तोंनी युद्धाची भाषा केली आहे.  ...

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..." - Marathi News | suniel shetty reacts on ban on pak actors in india after pahalgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत अभिनेता म्हणाला... ...

'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन - Marathi News | India should take action against terrorists, but avoid regional war situation JD Vance breaks silence on Pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन

Pahalgam terror attack JD Vance: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असून, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी तणाव निवळवण्याच्या संदर्भाने भूमिका मांडली आहे. ...

केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे! - Marathi News | Pakistan has been threatened just in the name of war, more than 1000 madrasas in PoK have been closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!

India Pakistan Tension : "काश्मिरातील सर्व मदरशांना १० दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे." ...

भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार! - Marathi News | Good news for India America will provide great help even when there is tension on the border; Tension with Pakistan will increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!

या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल... ...

सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो   - Marathi News | Caste Census: The government will ask about caste, but what if someone doesn't tell their caste? What does the law say about this? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  

Caste Census: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ...

भारतातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी वसंत व्याख्यानमालेत मांडले विदारक चित्र    - Marathi News | Depositors and investors in India are not safe, economist Vishwas Utgi presented a disturbing picture in the Vasant Lecture Series | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, विश्वास उटगी यांनी मांडले विदारक चित्र  

Banking In India: देशातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अशा प्रकारचे विदारक चित्र निर्माण झाले असल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत परखडपणे नमूद केले.  ...