हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते. ...
लष्कराने पोस्टला ‘धिस डे दॅट इयर - बिल्ड अप ऑफ वॉर : ५ ऑगस्ट १९७१ असे कॅप्शन दिले. नोफॅक्ट्स हा हॅशटॅग वापरला आहे. १९५४ पासून पाकला २ अब्ज डॉलरच्या अमेरिकन शस्त्रास्त्रांचा पुरवठा असे या बातमीचे शीर्षक आहे. ...
भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातील माजी उच्चायुक्त निकी हेली टीका केली आहे. ...
Donald Trump on India Latest News: रशियातून तेल आयात करणे बंद करण्यासाठी भारतावर दबाव टाकणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने सुनावले. त्यानंतर भारताचे भूमिकेनंतर बिथरलेल्या ट्रम्प यांनी नवा इशारा दिला. ...
भारत आणि रशियामधील तेल खरेदीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर लावण्याचा इशारा दिला आहे. या धमकीनंतर दोन्ही देशांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...