America India Tariff Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मनमानी त्यांना महागात पडू शकते. खरं तर, अमेरिकेनं २५ टक्के कर लादणार असल्याची घोषणा केल्यानंतर भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. ...
India-US Trade Agreement: गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर चर्चा सुरू आहेत. परंतु अद्यापही करारावर अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, हा करार अमेरिकेलाच अधिक महत्त्वाचा असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. ...
ट्रम्प यांनी याआधी रशियाकडून कच्च्या तेलासह लष्करी साहित्याची खरेदी केल्याने भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. ...
व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारत आणि चीन हे दोन्ही देश जवळपास सारख्याच प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतात आणि ही गोष्ट अनेक लोकांना धक्कादायक वाटू शकते. ...