लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये - Marathi News | Team India gave a new mantra BELIEVE Reasons for India's thrilling 6-run victory, in answers to 6 questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये

अखेरचा दिवस होता. इंग्लंडला केवळ ३५ धावांची गरज होती. जेमी स्मिथला बाद करून भारताने इंग्लंडवर दडपण टाकले. अन् विजयाकडे वाटचाल सुरू झाली. दडपणात इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले.   ...

"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले - Marathi News | "Those who criticize India are themselves doing business with Russia"; India says after Trump's threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

India on donald trump tariffs: रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून टॅरिफ अस्त्राची भीती दाखवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने ठणकावलं. रशियासोबतच्या व्यापारावरून भारताने अमेरिका आणि युरोपियन महासंघाला आरसा दाखवला. ...

भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप! - Marathi News | Doland Trump Threatens To Substantially Raise Tariffs On India Over Russian Oil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

America on India: रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. ...

"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा - Marathi News | Donald Trump has announced that he will be imposing huge tariffs on India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Donald Trump on India Tariff Breaking news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्याचा इशाराला दिला आहे.  ...

कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन - Marathi News | Russian woman lists charming reasons for marrying Indian man, wins internet’s love | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

केसेनिया चावरा नावाच्या या महिलेने इ्न्स्टाग्रामवर स्वतःची ओळख "भारतीय पुरुषाशी लग्न केलेली रशियन गर्ल" अशी करून दिली आहे. ...

"अंगावर काटा, डोळ्यात पाणी.."; भारताने कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यावर डॉ. सलील कुलकर्णींची भावुक प्रतिक्रिया - Marathi News | Dr. Salil Kulkarni's emotional reaction after India England test series tie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंगावर काटा, डोळ्यात पाणी.."; भारताने कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यावर डॉ. सलील कुलकर्णींची भावुक प्रतिक्रिया

India Draw Series Against England: भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका टाय केल्यानंतर संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णींनी एक व्हिडीओ शेअर केलाय. जो चर्चेत आहे ...

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती? - Marathi News | bollywood pakistani actress anita ayoob connection with dawood ibrahim pakistan secret agent | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती?

अभिनेत्रीचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आला. त्यामुळे तिला बॉलिवूडमधून हद्दपार करण्यात आलं. सध्या ही अभिनेत्री एकांतवासात आहे ...

ट्रम्पच्या धमकीची किंमत ९१ हजार कोटी! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका?  - Marathi News | Trump's threat costs Rs 91,000 crore! Will it hit the pockets of the common man? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पच्या धमकीची किंमत ९१ हजार कोटी! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका? 

अमेरिकेच्या टॅरिफ आणि दंडामुळे भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज; खर्च वाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका?  ...