लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

जगात नंबर १ मग एक महिन्यांत पाकिस्तानी संघ कसा बर्बाद झाला? भारतासोबत ती मॅच अन् गर्व... - Marathi News | During the asia cup 2023, Pakistan, ranked number one in the ICC rankings, slipped down after the loss against team india and suffered defeats against Australia and Afghanistan in icc odi world cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जगात नंबर १ मग एक महिन्यांत पाकिस्तान कसा बर्बाद झाला? भारतासोबत मॅच अन् गर्व...

वन डे विश्वचषकात पाकिस्तानी संघाने केलेली लाजिरवाणी कामगिरी पाहून त्यांच्याच देशातील माजी खेळाडूंनी डोक्याला हात लावला. ...

'पाकिस्तान भारताशी फायनल खेळेल' म्हणणाऱ्या कोचची श्रीसंतने लायकीच काढली, म्हणाला... - Marathi News | India C Team Can Beat Pakistan Main team trolls Sreesanth on Mickey Arthur | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'पाकिस्तान भारताशी फायनल खेळेल' म्हणणाऱ्या कोचची श्रीसंतने लायकीच काढली, म्हणाला...

"पाकिस्तानच्या टीमला हरवण्यासाठी आमच्या भारताची...", वाचा श्रीसंतचं विधान ...

उगाच रडू नका; पाकिस्तान दौऱ्यावर माझा डोळा फुटला असता; इरफान पठाणने PCBला सुनावलं - Marathi News | icc odi world cup 2023 After the Pakistan Cricket Board reported India to the ICC, Irfan Pathan told a shocking experience and told his neighbors to keep calm | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :उगाच रडू नका; पाकिस्तान दौऱ्यावर माझा डोळा फुटला असता; पठाणने PCBला सुनावलं

icc odi world cup 2023 : १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

"भारताविरूद्ध हरलोय पण हिम्मत हारलो नाही...", पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने दिला इशारा - Marathi News | Mohammad Rizwan appeals to fans after Pakistan's heavy loss in ind vs pak match in icc odi world cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"भारताविरूद्ध हरलोय पण हिम्मत हारलो नाही...", पाकिस्तानच्या रिझवानने दिला इशारा

१४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. ...

"तुम्ही किती धावा करता याला किंमत नाही तर...", गौतम गंभीरचा बाबर आझमला मोलाचा सल्ला - Marathi News | Gautam Gambhir has given a piece of advice to Pakistan captain Babar Azam after the loss against India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही किती धावा करता याला किंमत नाही तर...", बाबर आझमला गौतम गंभीरचा खास सल्ला

भारताविरूद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ...

PCBची भारताविरूद्ध तक्रार! पाकिस्ताचा माजी खेळाडू संतापला; म्हणाला, "मैदानात नमाज..." - Marathi News | After the Pakistan Cricket Board filed a complaint with the ICC against India, former Pakistan player Danish Kaneria has criticized the incident  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PCBची भारताविरूद्ध तक्रार; पाकिस्ताचा माजी खेळाडू संतापला, म्हणाला, "मैदानात नमाज..."

वन डे विश्वचषकात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ...

आताच्या पाकिस्तानी संघात काहीच दम नाही; भारताची 'दादा'गिरी अन् गांगुलीकडून शेजाऱ्यांची धुलाई - Marathi News |  current pakistan team cannot handle pressure says former indian captain Sourav Ganguly after ind vs pak clas in icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघात दम नाही; भारताची 'दादा'गिरी अन् गांगुलीकडून शेजाऱ्यांची धुलाई

Sourav Ganguly on Pakistan team : वन डे विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. ...

पाकिस्तानी खेळाडूंना पाहून जय श्री रामचा नारा दिला, बाबरला डिवचलं; PCB ची थेट ICCकडे तक्रार - Marathi News | Pakistan Cricket Board (PCB) filed a complaint regarding inappropriate conduct targeted at the Pakistan squad during the India vs Pakistan match held on 14 October 2023 at ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूंना पाहून जय श्री रामचा नारा दिला, बाबरला डिवचलं; PCB ची थेट ICCकडे तक्रार

ICC ODI World Cup 2023, IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बरेच वाद झाले. ...