लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

ODI WC 2023 : वाचनीय! मजा नसलेला 'वर्ल्ड कप', क्रिकेट पलीकडचाच नकोसा 'थरार' - Marathi News | ICC ODI World Cup 2023 has seen some dramatic incidents, including Mohammad Rizwan offering namaz on the field while the crowd chanted Jai Shri Ram in front of him, which has raised concerns for the BCCI along with the ICC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाचनीय! मजा नसलेला 'वर्ल्ड कप', क्रिकेट पलीकडचाच नकोसा 'थरार'

ICC ODI World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव करून घरच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. ...

भारतीय संघाचे पाकिस्तानवरील वर्चस्व गौतम गंभीरला 'खटकतेय'! म्हणतो, हे बरं नाही - Marathi News | India domination of Pakistan 'bad for subcontinental cricket': Gautam Gambhir comment on IND vs PAK rivalry | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे पाकिस्तानवरील वर्चस्व गौतम गंभीरला 'खटकतेय'! म्हणतो, हे बरं नाही

भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ८-० अशी अपराजित मालिका कायम राखली. १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे झालेल्या लढतीत भारताने ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) ...

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू आजारी पडले; आफ्रिदीसह ३-४ जणांना उपचार घ्यावे लागले - Marathi News | ICC ODI World Cup 2023 IND vs PAK : 3-4 Pakistani players down with viral infection (Shaheen shah afridi almost recovered) Abdullah Shafique- Usama still unwell  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू आजारी पडले; आफ्रिदीसह ३-४ जणांना उपचार घ्यावे लागले

ICC ODI World Cup 2023 IND vs PAK : वन डे वर्ल्ड कप २०२३ भारत-पाकिस्तान सामना ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर पाकिस्तानचा संघ आजारी पडला.. ...

IND vs PAK : "भारत ने पाकिस्तान को बच्चों की तरह मारा", शोएब अख्तरची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Former Pakistan player Shoaib Akhtar praised Rohit Sharma with Team India after India's big win in IND vs PAK match in ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारत ने पाकिस्तान को बच्चों की तरह मारा", शोएब अख्तरची संतप्त प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखताना पाकिस्तानचा पराभव केला. ...

"एवढ्या सहज षटकार कसा मारतोस", पंचांनी प्रश्न विचारताच रोहितनं दाखवली 'पॉवर', हिटमॅननं सांगितला थरार - Marathi News | IND vs PAK, ICC ODI World Cup 2023 How do you hit sixes so easily Rohit Sharma explains to Hardik Pandya after the umpire asked a question | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"एवढ्या सहज षटकार कसा मारतोस", पंचांनी प्रश्न विचारताच रोहितनं दाखवली 'पॉवर'

Rohit Sharma On Six Hitting Ability : वन डे विश्वचषकात भारतीय संघाने सलग आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला. ...

Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी - Marathi News | Video: 'Jai Shri Ram' slogans in front of Pakistani players; Udayanidhi Stalin angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी

सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी सामन्यातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

"बाबरनं असं करायला नको होतं...", विराटकडून भारतीय 'जर्सी' घेताच वसिम अक्रम संतापला - Marathi News |  Former Pakistan captain Wasim Akram was furious after Babar Azam took his signed Team India jersey from Virat Kohli after the IND vs PAK match in ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबरनं असं करायला नको होतं...", विराटकडून भारतीय जर्सी घेताच वसिम अक्रम संतापला

IND vs PAK, ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवताना पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. ...

पाकिस्तानविरूद्ध बेस्ट फिल्डर कोण? भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये उत्सुकता; BCCIने शेअर केली झलक - Marathi News | fielder of the match in india vs paksiatn ic icc odi world cup 2023 is keeper kl rahul, bcci shared video of celebration  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरूद्ध बेस्ट फिल्डर कोण? भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये खेळाडूंमध्ये उत्सुकता

IND vs PAK, ICC ODI World Cup 2023 : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात सांघिक खेळी करून भारताने मोठा विजय साकारला. ...