लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे! - Marathi News | Editorial: Beware, this war is also hidden! India vs pakistan operation sindoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!

जीवित वा वित्तहानीचे खरे तपशील जगासमोर येण्याची शक्यता कमी असली आणि या स्फोटांमागे भारत असल्याची कोल्हेकुई पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात तिथे जे पेरले तेच उगवत आहे. ...

'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स - Marathi News | Operation Sindoor: 'We can't ask India and Pakistan to lay down their arms': JD Vance, US Vice President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स

Operation Sindoor: नॉर्वेने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री देखील आज सकाळी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे.  ...

"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य - Marathi News | Then Pakistan will not even appear on the world map said Maharashtra DCM Eknath Shinde India Pak War | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य

Eknath Shinde Reaction on India Pakistan War: पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल, असेही शिंदे म्हणाले ...

मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद - Marathi News | India Pakistan War Operation Sindoor twitter X blocks 8000 accounts in India under government order which may mislead public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद

India Pakistan War, Operation Sindoor, twitter blocks 8000 accounts: बिथरलेल्या पाकिस्तानवर भारताचा 'सोशल मीडिया'वार ...

पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती - Marathi News | Did terrorists really carry out suicide attacks in Pathankot, Rajouri? Indian Army gives information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती

India Pakistan News Latest: पाकिस्तानी लष्कराने अचानक भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी मिसाईल, ड्रोन डागले. त्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. ...

शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर... - Marathi News | Operation Sindoor: Finally, Russia came to its senses, thwarting Pakistan's Hamas-style attack in the air; If the S-400 deal had not happened... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

Operation Sindoor S-400 Defence System: रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती. ...

India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या - Marathi News | India Pakistan War Leave Lahore now America advises citizens living in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या

India Pakistan War: अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ लाहोर सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन - Marathi News | India-Pakistan War tension BCCI takes big action Special train to evacuate players from Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान तणाव: BCCIची मोठी कारवाई; खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

India Pakistan War, Dharamshala IPL Match Players Updates: बीसीसीआय खेळाडूंना धर्मशाला शहरातून बाहेर काढण्यासाठी उना येथून एक विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे. ...