लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England 1st Test: विराट कोहलीला ' त्यांनी ' दिली होती तंबी - Marathi News | India vs England 1st Test: warning had given to Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: विराट कोहलीला ' त्यांनी ' दिली होती तंबी

पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ होण्यापूर्वी त्याला सामनाधिकारी जेफ क्रो यांनी तंबी दिली असल्याची गोष्ट निदर्शनास आली आहे. ...

India vs England 1st Test: जिंकता जिंकता हरण्याची भारताची पूर्वापार परंपरा कायम - Marathi News | India vs England 1st Test: India's tradition of defeat is remain same | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: जिंकता जिंकता हरण्याची भारताची पूर्वापार परंपरा कायम

कसोटी क्रिकेटचा संघ निवडताना पुजारा आणि लोकेश राहुल यांची तुलना होऊ शकते, हे भारतीय संघ व्यवस्थापनाचे विचार ' विचार ' करायला लावणारे आहेत. ...

India vs England 1st Test: बर्मिंगहममध्ये भारताच्या विजयाची पाटी कोरीच - Marathi News | India vs England 1st Test: India never won match in Birmingham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: बर्मिंगहममध्ये भारताच्या विजयाची पाटी कोरीच

आतापर्यंत (हा सामना धरल्यास) भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सात सामने खेळवले गेले. या सातपैकी सहा सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली, तर एक सामना अनिर्णित राहीला होता. ...

India vs England 1st Test: इंग्लंडचा हजाराव्या सामन्यात विजय - Marathi News | India vs England 1st Test: England beat india in 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: इंग्लंडचा हजाराव्या सामन्यात विजय

इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 162 धावांवर आटोपत दमदार विजय मिळवला. ...

झिम्बाब्वे ते इंग्लंड... सॅम कुरनचा संघर्षमय प्रवास - Marathi News | Zimbabwe to England ... Sam curran's Struggle Travel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वे ते इंग्लंड... सॅम कुरनचा संघर्षमय प्रवास

झिम्बाब्वे ते इंग्लंड क्रिकेट असा दूरचा प्रवास करून कुरनने राष्ट्रीय संघात हे स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याचा संघर्ष नरजअंदाज करून चालणार नाही.  ...

India vs England 1st Test: भारताचा निम्मा संघ तंबूत, पुन्हा एकदा विराटवर मदार - Marathi News | India vs England 1st Test: sam curran played briliant innings, india need 194 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: भारताचा निम्मा संघ तंबूत, पुन्हा एकदा विराटवर मदार

India vs England 1st Test: इंग्लंडकडून 194 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात ढिसाळ झाली. शंभरीच्या आतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. ...

India vs England 1st Test: जागो रे... 'स्लिप'मध्ये धवनने दोन सोपे कॅच सोडले, विराटचे डोकेच फिरले! - Marathi News | India vs England 1st Test: Shikhar Dhawan has drop two easy catch in 'Slip' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: जागो रे... 'स्लिप'मध्ये धवनने दोन सोपे कॅच सोडले, विराटचे डोकेच फिरले!

India vs England 1st Test: आर अश्विन आणि इशांत शर्मा यांनी गोलंदाजीत प्रभाव पाडत असताना शिखर धवनचे ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

India vs England 1st Test: इशांतची विक्रमी कामगिरी, दिग्गजाला टाकले मागे - Marathi News | India vs England 1st Test: Ishant sharma made record in test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: इशांतची विक्रमी कामगिरी, दिग्गजाला टाकले मागे

India vs England 1st Test: इंग्लंडला दुस-या डावात भारताचा गोलंदाज इशांत शर्मा याने एकामागोमाग धक्के दिले. ...