लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

England vs India: प्रत्येक 'बाॅल'वर सहा सेकंदात बेटिंग; गहुंजेतील भारत-इंग्लंड मॅचवेळी रॅकेट उद्ध्वस्त - Marathi News | Betting on each ball in six seconds; Online racket on England vs India match in Gahunje exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :England vs India: प्रत्येक 'बाॅल'वर सहा सेकंदात बेटिंग; गहुंजेतील भारत-इंग्लंड मॅचवेळी रॅकेट उद्ध्वस्त

England vs India 2nd ODI Betting Racket: एमसीएच्या गहुंजे येथील (पुणे) स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दुसरा सामना सुरू होता. त्यावेळी बेटिंग सुरू होते. ...

IND vs ENG, 2nd ODI : जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्सनं दाखवला दम; इंग्लंडची विक्रमी विजयासह मालिकेत १-१ने बरोबरी  - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : England won by 6 wickets, first time England have ever successfully chased a 300+ score in an ODI in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्सनं दाखवला दम; इंग्लंडची विक्रमी विजयासह मालिकेत १-१ने बरोबरी 

IND vs ENG, 2nd ODI : England won by 6 wickets इंग्लंडनं वन डे क्रिकेटमध्ये भारताला प्रथमच त्यांच्या घरच्या मैदानावर ३००+ धावांचा यशस्वी पाठलाग करून पराभूत केले.  ...

IND vs ENG, 2nd ODI : ९९ धावांवर बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सनं मागितली वडिलांची माफी, Emotional Video - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes said "Sorry" to his father in heaven after getting out on 99, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : ९९ धावांवर बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सनं मागितली वडिलांची माफी, Emotional Video

India vs England, 2nd ODI : जेसन रॉय ( Jason Roy)  व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार सुरूवात करून देताना इंग्लंडचा पाया मजबूत केला. ...

IND vs ENG, 2nd ODI : बेन स्टोक्सला आली लहर अन् केला कहर; १४ चेंडूंत चोपल्या ७६ धावा, पण शतकाला हुकला - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes scored 76 runs from 99 through boundaries, Bhuvi breaks the 175-run partnership  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : बेन स्टोक्सला आली लहर अन् केला कहर; १४ चेंडूंत चोपल्या ७६ धावा, पण शतकाला हुकला

IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes scored 76 runs from boundaries बेअरस्टोनंही शतक झळकावले आणि त्याला बेन स्टोक्सची तोलामोलाची साथ मिळाली. खेळपट्टीवर जम बसलेल्या या जोडीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. बेअरस्टोनं वन डे कारकिर्दीतील ११वे ...

IND vs ENG, 2nd ODI : Out or Not!; बेन स्टोक्सबाबतच्या या निर्णयानं विराट कोहली भडकला, मैदानावर बसून अम्पायरला समजवायला लागला - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Benefit of the doubt went with the batsman, Ben Stokes is not out, Virat Kohli disappoint  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : Out or Not!; बेन स्टोक्सबाबतच्या या निर्णयानं विराट कोहली भडकला, मैदानावर बसून अम्पायरला समजवायला लागला

India vs England 2nd ODI : जॉनी बेअरस्टोनं शतकी खेळी साकारली, बेन स्टोक्सनेही अर्धशतक पूर्ण करताना संघाला २०० पार नेले. ...

IND vs ENG, 2nd ODI : 'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Brilliant fielding by Rohit Sharma, break 110 runs opening partnership, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : 'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video

India vs England, 2nd ODI : ३३७ धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर असूनही इंग्लंडच्या सलामीवीरांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...

IND vs ENG, 2nd ODI : इंग्लंडच्या गोलंदाजानं डिवचलं, हार्दिक पांड्या जाब विचारण्यासाठी त्याच्या दिशेनं धावला अन्... Video - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Sam Curran and Hardik Pandya engage in a heated verbal duel during 2nd ODI, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : इंग्लंडच्या गोलंदाजानं डिवचलं, हार्दिक पांड्या जाब विचारण्यासाठी त्याच्या दिशेनं धावला अन्... Video

IND vs ENG, 2nd ODI : India vs England, 2nd ODI : लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. ...

IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलचे शतक; रिषभ पंतची आतषबाजी, चोपल्या १० चेंडूंत ५४ धावा  - Marathi News | IND vs ENG, 2nd ODI : Century from KL Rahul, Rishabh Pant 77 runs from just 40 balls, Team India 6/336 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलचे शतक; रिषभ पंतची आतषबाजी, चोपल्या १० चेंडूंत ५४ धावा 

India vs England, 2nd ODI : ट्वेंटी-२० मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलनं ( KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. लोकेशचे वन डे क्रिकेटमधील हे पाचवे शतक ठरले ...