Ind Vs Eng 2nd Test: हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत झालेला पराभव हा भारतासाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो, कारण इंग्लंडची बॅझबॉल नीती मंद खेळपट्ट्यांवर यशस्वी ठरली, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने व्यक्त केले. इंग्लंडने पहिल्या चेंडूपासून आ ...