कोहली ॲडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पितृत्व रजेवर मायदेशी परतणार आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यांत रहाणेकडे नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे. ...
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखणे हे भारतासाठी आव्हान नाही, पण वेगवान, उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर आपले फलंदाज स्थिरावू शकतील की नाही हे खरे आव्हान असेल. ...
Anil Kumble News : भारत १७ डिसेंबरपासून ॲडिलेडमध्ये दिवस-रात्र कसोटीसह बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेची सुरुवात करणार आहे. कुंबळे यांच्या मते ही लढत भारतासाठी मोठे आव्हान असेल. ...
Indian Cricket : जसप्रीत बुमराह याने कारकिर्दीत झळकावलेल्या पहिल्या अर्धशतकाच्या मदतीने भारतीय जलदगती गोलंदाजांनी दुसऱ्या दिवस रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ए वर वर्चस्व राखले. ...
Rohit Sharma News : भारताचा सिनियर फलंदाज रोहित शर्माने १७ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी शुक्रवारी बँगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस चाचणी यशस्वी केली आहे ...
India vs Australia : भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिका ‘थोडी आक्रमक’ व चुरशीही होऊ शकते, असे मत ऑस्ट्रेलियाचा अव्वल वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केले. ...
Rohit Sharma News: आयपीएलहून परतल्यानंतर रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करणे गरजेचे होते. आता बीसीसीआय रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवायचे की नाही याचा निर्णय घेणार आहे. ...
India vs Australia : ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध गुलाबी चेंडूने शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताची नजर दुसरा फिरकीपटू कुलदीप यादव व अतिरिक्त फलंदाज हनुमा विहारी यांच्यावर राहील. ...