आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या FOLLOW India vs australia, Latest Marathi News
India-Australia Test XI - भारतीय संघाची एक तुकडी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या ( WTC Final 2023) तयारीसाठी आज लंडनला दाखल झाली. ...
रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान रविवारी संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत आज मुंबईत परतला अन् तो उद्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी टीम इंडियासोबत लंडनसाठी रवाना होणार आहे. ...
ICC Rule Change, WTC Final 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने IPL 2023 च्या मध्यातच एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
World Cup 2023 Schedule: गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीचा सामना होणार असल्याचा अंदाज आहे. ...
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ यंदाही जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर आहे. ...
sourav ganguly on ajinkya rahane : सौरव गांगुली यांनी अजिंक्य रहाणेचे कौतुक करताना एक मोठे विधान केले आहे. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी ( WTC Final) भारताला धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. ...
kl rahul injury update today : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देखील मुकणार आहे. ...