लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS 1st T20: भारताच्या पराभवानंतरही कुलदीप यादवचा विश्वविक्रम - Marathi News | India vs Australia: Kuldeep Yadav creates a World Record despite visitors' defeat in 1st T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st T20: भारताच्या पराभवानंतरही कुलदीप यादवचा विश्वविक्रम

India vs Australia: ऑस्ट्रेलियाला सलग पाच ट्वेंटी-20 सामन्यात पराभूत करण्याची संधी भारतीय संघाने बुधवारी गमावली. ...

IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण  - Marathi News | India vs Australia : Rishabh Pant's dismissal was the turning point, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण 

India vs Australia : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...

IND vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाच्या यष्टिरक्षक अॅलेक्सची चीटिंग, सोशल मीडियावर झाला ट्रोल - Marathi News | India vs Australia 1st T20 : Alex Carey cheating caught on camera, Twitterati slams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाच्या यष्टिरक्षक अॅलेक्सची चीटिंग, सोशल मीडियावर झाला ट्रोल

India vs Australis 1st T20 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. यजमानांनी भारतावर चार धावांनी विजय मिळवला. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात 'त्याची' वापसी, भारताला टेंशन - Marathi News | India vs Australia : Australia announce squad for first two Tests against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात 'त्याची' वापसी, भारताला टेंशन

IND vs AUS: यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताला चार धावांनी पराभूत करताना दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. ...

भारताच्या क्षेत्ररक्षकांची सुमार कामगिरी - Marathi News | India's fielders have a poor performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या क्षेत्ररक्षकांची सुमार कामगिरी

आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मात्र भारत जिंकू शकला नाही याचे दु:ख आहे. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असतानाही आपल्याकडे विजयाची संधी होती. ...

IND vs AUS 1st T-20 : जसप्रीत बुमराच्या नावावर झाला 'हा' विक्रम - Marathi News | IND vs AUS 1st T-20: record in the name of Jaspreet Bumra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st T-20 : जसप्रीत बुमराच्या नावावर झाला 'हा' विक्रम

पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतापुढे १७ षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना १६९ धावा केल्या, त्यामुळे त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ...

IND vs AUS 1st T-20 : ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त धावा करूनही भारत पराभूत - Marathi News | IND vs AUS 1st T-20: India defeated after coring more runs than Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st T-20 : ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त धावा करूनही भारत पराभूत

एखादा संघ प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करतो आणि पराभूतही होते, असे तुम्हा कधी पाहिलंय का? पण ही गोष्ट घडली आहे. ...

IND vs AUS 1st T-20 :जिंकता-जिंकता भारत पुन्हा हरला - Marathi News | IND vs AUS 1st T-20: india lost 1st T-20 by 4 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st T-20 :जिंकता-जिंकता भारत पुन्हा हरला

ऑस्ट्रेलियाने मिळवला चार धावांनी विजय ...