लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | sharad pawar reaction about is aiadmk party will join india alliance after left from nda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान

NDA शी फारकत घेतलेला AIADMK पक्ष आता विरोधकांच्या INDIA आघाडीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

इंडिया आघाडीच्या वाढीला स्वपक्षीयांचाच अडथळा - Marathi News | The only hindrance to the growth of the India Alliance is the independent parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या वाढीला स्वपक्षीयांचाच अडथळा

हरयाणात चौधरी देवी लाल यांच्या जयंती कार्यक्रमाला काँग्रेसची अनुपस्थिती ...

लवकरच इंडिया आघाडीच्या पीएम उमेदरावाची होणार घोषणा! 'या' नेत्याच्या नावाची चर्चा - Marathi News | India Aghadi's PM candidate will be announced soon! Discussion of the name of 'this' leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच इंडिया आघाडीच्या पीएम उमेदरावाची होणार घोषणा! 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

देशातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया आघाडी' केली आहे. ...

राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार - Marathi News | Rahul Gandhi won from Wayanad only because of Muslim League; Asaduddin Owaisi's attack on India's lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार

देशात भाजपा आणि मोदी सरकारविरुद्ध सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले असून इंडिया आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. ...

भोपाळमध्ये १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला कमलनाथ यांचा नकार - Marathi News | Kamal Nath's refusal to attend the India Aghadi meeting to be held in Bhopal on October 1 | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भोपाळमध्ये १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला कमलनाथ यांचा नकार

हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावर कमलनाथ यांचे इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी देखील मतभेद आहेत. ...

I.N.D.I.A.च्या ऐक्यावर नितीश कुमारांचे मौन? तेजस्वी यादवांना म्हणाले, “तूच काय ते बोल” - Marathi News | bihar cm nitish kumar refused to give reaction on india alliance unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A.च्या ऐक्यावर नितीश कुमारांचे मौन? तेजस्वी यादवांना म्हणाले, “तूच काय ते बोल”

Nitish Kumar On I.N.D.I.A.: इंडिया आघाडीच्या ऐक्याबाबत प्रश्न विचारताच नितीश कुमार यांनी तेजस्वी यादवांना पुढे केले. ...

राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा - Marathi News | PM Modi Birthday: Rahul, Kejriwal, Nitish, Pawar; opposition leaders wishesh PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

PM Modi's 73rd Birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

"विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीला 'ते' जमणं शक्यच नाही.."; असदुद्दीन ओवेसींचे मोठं विधान - Marathi News | INDIA alliance of Opposition is not being able to fill that political vacuum says MIM Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीला 'ते' जमणं शक्यच नाही.."; असदुद्दीन ओवेसींचे मोठं विधान

भाजपा विरूद्ध विरोधकांनी उभारलेल्या आघाडीबद्दल रोखठोक मत ...