लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण.. - Marathi News | The first joint public meeting of 'India' alliance is cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण..

‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती. ...

इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | The first ralley of the India Alliance was cancelled! It was going to be held in Bhopal, Kamal Nath clearly said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले...

भाजपाविरोधात विरोधकांनी आघाडीची नव्याने मोट बांधली आहे. जागावाटपावरून या आघाडीमध्ये धुसफुस होणार आहे. ...

INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम! - Marathi News | West bengal CPM or TMC Trinamool's ultimatum to Congress will have to choose one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम!

टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे ...

सरकारविरोधी बातम्या देणाऱ्यांच्या नोकऱ्या कोणी घालवल्या? काँग्रेसचा थेट सवाल - Marathi News | congress atul londhe replied bjp criticism over india alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारविरोधी बातम्या देणाऱ्यांच्या नोकऱ्या कोणी घालवल्या? काँग्रेसचा थेट सवाल

भाजपने इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेवर काँग्रेसने पलटवार करत केंद्र सरकार, पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. ...

काँग्रेस-‘आप’च्या राष्ट्रव्यापी संघर्षामुळे ‘इंडिया’ आघाडीत तणाव? ‘आप’ची ५० ते ७० जागा लढविण्याची इच्छा - Marathi News | Tension in the 'India alliance' due to the nationwide conflict of Congress-'AAP'? AAP wants to contest 50 to 70 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-‘आप’च्या संघर्षामुळे ‘इंडिया’ आघाडीत तणाव? ‘आप’ची ५० ते ७० जागा लढविण्याची इच्छा

Congress Vs AAP: आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामुळे २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

काँग्रेसला लोकसभा जागावाटपाची घाई नाही, तूर्त ५ विधानसभा निवडणुकांवर लक्ष - Marathi News | Congress is in no hurry to allocate Lok Sabha seats, currently focusing on 5 assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला लोकसभा जागावाटपाची घाई नाही, तूर्त ५ विधानसभा निवडणुकांवर लक्ष

Congress : आपला पक्ष विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी काही जागा त्याग करण्याच्या मार्गात येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगितले असले तरी याबाबत अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही. ...

‘इंडिया’ देशाला गुलामगिरीत ढकलेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका - Marathi News | 'India' will push the country into slavery, PM Narendra Modi criticizes opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ देशाला गुलामगिरीत ढकलेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका

Narendra Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ला घमेंडखोर आघाडी म्हणत कठोर टीका केली. ‘इंडिया’चे नेते सनातन संस्कार, परंपरा नष्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांना देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, अस ...

१४ टीव्ही अँकरवर इंडिया आघाडीचा बहिष्कार, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत नेते - Marathi News | INDIA Alliance boycotts 14 TV anchors, leaders will not participate in programmes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ टीव्ही अँकरवर इंडिया आघाडीचा बहिष्कार, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत नेते

INDIA Alliance Boycotts 14 TV Anchors: रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोणत्या ना कोणत्या चॅनलवर द्वेषाची दुकाने सजली जातात. आम्ही या द्वेषाच्या बाजाराचे ग्राहक बनणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गुरुवारी माध्यमांशी संबंधित महत्त् ...