२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Yashwant Manohar: भारतात २०२४ मध्ये जे होईल ते केवळ सत्तांतर नव्हे तर मूल्यांतर असेल. त्यासाठी संविधानाच्या धाग्याने सर्व समविचारींनी एकत्र यावे, अन्यथा फुटीरपणा हाच ‘इंडिया’च्या पराभवाचा जाहीरनामा असेल, असे खडे बोल डॉ. यशवंत मनोहर यांनी देशपातळीवरील ...