INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
बरेच लोक सुरुवातीपासूनच या आघाडीत सहभागी झाले आहेत. मात्र, भाजपा विरोधातील या लढाईत अखेरपर्यंत कोण राहील आणि कोण यापासून दूर होईल? हे कुणीही सांगू शकत नाही. ...
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. ...
TMC Vs Congress: इंडिया आघाडीने कोणतेही प्रस्ताव स्वीकारले नाहीत. तसेच काँग्रेसने जागावाटपाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे TMC नेत्यांनी म्हटले आहे. ...