लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
India China FaceOff: "चीनने भारताची जमीन बळकावलीय, यालासुद्धा अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणणार का"? - Marathi News | India China FaceOff: "China have taken India's land, will it also be called an act of God?" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: "चीनने भारताची जमीन बळकावलीय, यालासुद्धा अ‍ॅक्ट ऑफ गॉड म्हणणार का"?

India China FaceOff: लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती, सैन्यमाघारीबाबतही झाला मोठा निर्णय - Marathi News | India China FaceOff: Signs of easing of tension in Ladakh, India, China agree on 5-point program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती, सैन्यमाघारीबाबतही झाला मोठा निर्णय

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. ...

चीनचा रावळपिंडी प्लॅन; भारताला घेरण्यासाठी असे रचतोय खतरनाक कारस्थान - Marathi News | India China FaceOff: China's Rawalpindi plan; dangerous conspiracy to encircle India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा रावळपिंडी प्लॅन; भारताला घेरण्यासाठी असे रचतोय खतरनाक कारस्थान

भारताला घेरण्यासाठी चीनने नवे खतरनाक कारस्थान आखले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...

india china faceoff: चीनची खुमखुमी - Marathi News | Chinese Foreign Ministry spokesman Zhu Lijian said India was the one to provoke | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :india china faceoff: चीनची खुमखुमी

चीनच्या या भ्याड कारवायांना भारतीय जवान वेळोवेळी कडक कारवाईने उत्तर देत आहेत. ...

जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन - Marathi News | world shook! China fires missiles; Locations close to the Himalayas near Ladakh | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन

india china faceoff : चीनच्या सैनिकांनी सीमेलगत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु केला असून रणगाड्यांसह 100 लष्करी वाहनांमधून जवळपास 1000 सैनिकांनी तळ ठोकला आहे. याचा व्हिडीओच चीनने जारी केला आहे. ...

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार - Marathi News | Reliance Jio will hit china; Will sell 1 crore cheap smartphones of 5G | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

जिओ कमी किंमतीचे हँडसेट डेटा पॅकसह विकणार आहे. नजीकच्या काळात रिलायन्सने याबाबतची हिंट दिली होती. कंपनी लवकरच कमी किंमतीचे अँड्रॉईड फोन विकणार आहे, असे म्हटले होते.  ...

india china faceoff: हवेत गोळीबार करीत चीनकडून कराराचे उल्लंघनच ड्रॅगनला युद्धाची खुमखुमी - Marathi News | Violation of the agreement by China by firing in the air is the culmination of war for the dragon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :india china faceoff: हवेत गोळीबार करीत चीनकडून कराराचे उल्लंघनच ड्रॅगनला युद्धाची खुमखुमी

ईशान्य लद्दाखमध्ये पुन्हा घुसखोरीचा डाव; जवानांनी तो जोरदारपणे हाणून पाडला ...

चीनसोबत वाद चिघळला; हॉटलाईनवर ब्रिगेडिअरांमध्ये बाचाबाची - Marathi News | dispute with China simmered; heated exchange with brigadiers on the hotline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनसोबत वाद चिघळला; हॉटलाईनवर ब्रिगेडिअरांमध्ये बाचाबाची

सीमेवर जवान चीनची घुसखोरी हाणून पाडत असताना दुसरीकडे सैन्य अधिकाऱ्यांच्या स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असून चीन भारतातून माघारी जाण्याचे मान्य करत नाहीय. यासाठी ब्रिगेडिअर स्तरावर चर्चा सुरु आहे. ...