बिलाल फारुकी यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, आणखी एक हिंदू मुलीचं सिंध प्रांतातून अपहरण करण्यात आलेलं आहे. ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्याचा घटना सर्व माध्यमांमध्ये चर्चेत आहे ...
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. ...