हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
T20 World Cup 2021: टी-२० वर्ल्डकप स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होतेय. यात अफगाणिस्तान संघाचाही समावेश आहे. पण तेथील सध्याची परिस्थिती पाहता संघ नेमका कोणत्या झेंड्याखाली खेळणार याबाबत साशंकता होती. आता त्याबाबत स्पष्टता आली आहे. ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. ...
गोलंदाजांच्या यादीत मात्र पहिल्या दहामध्ये एकही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. ...
मिताली आणि ली यांचे प्रत्येकी ७६२ गुण आहेत. ...
इंग्लंडचा कर्णधार जो रुट याची आयसीसीच्या ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली. ...
इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं या मालिकेत सलग तीन शतकं झळकावली. त्यानं लॉर्ड्सवर नाबाद १८० धावा करताना एकट्यानं खिंड लढवली होती. या मालिकेत त्याच्या नावावर सर्वाधिक ५०७ धावा आहेत ...
सप्टेंबर २०१९नंतर प्रथमच अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून वन डे सामना खेळणाऱ्या जस्करन मल्होत्रानं दमदार खेळ केला. ...