भारतीय क्रिकेट संघाला कसोटीपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनं वन डे मालिकेतही पराभूत केलं. वन डे मालिकेत तर भारताकडून यजमानांसाठी कुठेच आव्हान असल्याचे जाणवले नाही. ...
ICC women’s cricketer of the year - भारताच्या स्मृती मानधनानं ( Smriti Mandhana) वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिला जाणारा राचेल हेयहो फ्लिंट ट्रॉफी ( Rachael Heyhoe Flint Trophy ) पटकावली ...
विराट कोहलीनं मागील आठवड्यात कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले. ट्वेंटी-२० व वन डे नंतर विराटचे कसोटीचेच नेतृत्व होते, परंतु त्या जबाबदारीतूनही मुक्त होण्याचा निर्णय त्यानं घेतला. ...
ICC Test ranking - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ...
ICC ranking : भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं त्या मालिकेत समाधानकारक कामगिरी केली ...