लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
ICC WTC 2025-27 Points Table : टीम इंडियापेक्षा श्रीलंका भारी! ४ मॅचनंतरही वेस्ट इंडिजची पाटी कोरी - Marathi News | ICC WTC 2025-27 Points Table Latest Team Ranking After India Beat West Indies By An Innings And 140 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC 2025-27 Points Table : टीम इंडियापेक्षा श्रीलंका भारी! ४ मॅचनंतरही वेस्ट इंडिजची पाटी कोरी

ICC WTC 2025-27 Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्के विनिंग पर्सेंटेजसह अव्वल, त्यांच्यापाठोपाठ लागतो लंकेचा नंबर ...

IND vs WI : जड्डूचा मोठा पराक्रम; टेस्टमधील सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात! - Marathi News | IND vs WI Ravindra Jadeja Now Has Joint 2nd Most POTM Award For India In Test Eyes On Sachin Tendulkar Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : जड्डूचा मोठा पराक्रम; टेस्टमधील सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात!

जड्डूनं साधला मोठा डाव, द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी ...

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: जड्डूसह ३ शतकवीर! दुसरा दिवसही टीम इंडियानं गाजवला - Marathi News | India Vs West Indies Highlights 1st Test Day 2 Stumps KL Rahul Dhruv Jurel And Ravindra Jadeja Power IND To 286 Runs Lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 1st Test Day 2 Stumps: जड्डूसह ३ शतकवीर! दुसरा दिवसही टीम इंडियानं गाजवला

धावांनी नव्हे डावाने पराभूत करण्याच्या दिशेनं वाटचाल ...

IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO) - Marathi News | IND vs WI 1st Test Day 2 Dhruv Jurel honors Kargil hero father with special celebration after maiden Test ton in Ahmedabad Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)

जाणून घेऊयात त्याच्या सेलिब्रेशनमध्ये दडलेल्या खास गोष्टीसंदर्भातील सविस्तर माहिती ...

IND vs WI ...अन् गिलची 'फिफ्टी' ठरली ऐतिहासिक; गावसकरांच्या ४७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | IND vs WI Shubman Gill Equaled Sunil Gavaskar 47 Year Old Record By Scoring Fifty Becoming Only Second Captain No Rohit Sharma Or Virat Kohli Do It | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI ...अन् गिलची 'फिफ्टी' ठरली ऐतिहासिक; गावसकरांच्या ४७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

जे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांना जमलं नाही ते शुबमन गिलनं करून दाखवलंय ...

IND vs WI : लकी मैदानात गिलनं फिफ्टी ठोकली; पण त्यानंतर लगेच उलटा फटका मारण्याचा डाव अंगलट आला! - Marathi News | India vs West Indies 1st Test Day 2 Shubman Gill 8th Half Century Roston Chase Ends His Inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : लकी मैदानात गिलनं फिफ्टी ठोकली; पण त्यानंतर लगेच उलटा फटका मारण्याचा डाव अंगलट आला!

लोकेश राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी ...

VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | India vs West Indies 1st Test KL Rahul Scores His 11th Test Century Taking Off His Helmet Whistling And Raising His Bat He Unveils A Celebration Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण

याआधी २०१६ मध्ये लोकेश राहुलनं भारतीय मैदानात कसोटी शतक झळकावले होते.  ...

IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण... - Marathi News | India vs West Indies Highlights 1st Test Day 1 Stumps KL Rahul Shubman Gill Get IND to 121 Of 2 vs WI after Bumrah Siraj shine with ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...

बॉलिंगनंतर टीम इंडियाची दमदार बॅटिंग ...