ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
मागील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. हार्दिक पांड्या त्या संघाचा सदस्य असूनही तंदुरुस्तीच्या कारणास्तव ना त्याने धड गोलंदाजी केली, ना फलंदाजीत कमाल दाखवली ...
Updated Indian team schedule till the T20 World Cup: सततच्या बायो बबलमुळे खेळाडू थकले असले तरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणार नाही. BCCI ने भारताच्या वेळापत्रकात आणखी तीन मालिका घुसवण्याच्या तयारीत आहेत. ...
India Vs Pakistan, ICC Men’s T20 World Cup 2022 - ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक नुकतंच आयसीसीनं जाहीर केलं. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ७ शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ...
Full Schedule of Indian team in T20 World Cup 2022 : विराट कोहलीनं भारतीय संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यासाठी सज्ज आहे. ...
AUS vs NZ T20 World Cup Final: भारताचा फिरकीपटू Amit Mishra याने ऑस्ट्रेलियन संघाऐवजी न्यूझीलंडला विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अमित मिश्रा ट्विटर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. ...
अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना रोहित आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही भारताकडून पहिल्या विकेटसाठीची दुसऱ्या क्रमांकाची भागिदारी आहे. यापूर्वी रोहित आणि शिखर धवन यांनी १६० धावांची भागीदारी के ...
ICC T20 World Cup 2021: टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकाराची लोकप्रियता वाढतच आहेत. टी-२० विश्वचषकातील काही अविस्मरणीय क्षणांचा घेतलेला हा आढावा. ...