वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
Rishabh Pant: भारताच्या यजमानपदाखालील ५ ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यासाठी अवघे १०० दिवस उरले असताना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला टीम इंडियातील खेळाडूंचे संतुलन साधण्याची चिंता आहे. ...
ICC WC 2023 Qualifier : वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतून दोन संघ भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत आणि वेस्ट इंडिज व श्रीलंका हे दिग्गज संघच आघाडीवर असतील अशी चर्चा होती. ...
ICC WC 2023 Qualifier : भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी सुरू आहे. काल आयर्लंडला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ...