लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
Big Upset : हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स; मुंबईत दाखल झाला, पण...  - Marathi News | Hardik Pandya unlikely for India's World Cup matches against Sri Lanka and South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Upset : हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स; मुंबईत दाखल झाला, पण... 

Hardik Pandya Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बंगळुरूच्या NCA मधून मुंबईत दाखल झाल्याने चाहते सुखावले होते. ...

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूला गोल्फ कार्टमधून पडल्याने दुखापत; महत्त्वाच्या लढतीतून माघार - Marathi News | JUST IN: Glenn Maxwell will miss Australia's match against England on Saturday after suffering a concussion in a golf-related incident world Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडूला गोल्फ कार्टमधून पडल्याने दुखापत; महत्त्वाच्या लढतीतून माघार

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आता कुठे माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला चांगला सूर गवसला होता. ...

सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी - Marathi News | Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023: India need 1 win of 3 matches, Netherlands also have chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेमी फायनलची चुरस; भारताला हवाय १ विजय, तर पाकिस्तानची झालीय कोंडी; नेदरलँड्सलाही संधी

Know Qualification Scenarios for ODI World Cup 2023:  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची साखळी फेरी अंतिम टप्प्यात आली आहे आणि भारत सोडल्यास उपांत्य फेरीच्या स्थानाजवळ अद्याप कोणताच संघ पोहोचलेला नाही. ...

टीम इंडियाला कोंडीत पकडणारा निवृत्त; इंग्लंडच्या स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम - Marathi News | David Willey to retire from International Cricket after the Cricket World Cup 2023, know here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला कोंडीत पकडणारा निवृत्त; इंग्लंडच्या स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम

गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला वन डे विश्वचषक २०२३ मध्ये खास कामगिरी करता आली नाही. ...

IND vs SL : 'शॉर्ट' बॉलला आव्हान देण्यासाठी श्रेयसचा कसून सराव; एकसारखे बाद होण्याची चूक सुधारणार? - Marathi News | Shreyas Iyer tackles short ball weakness in key practice session in Mumbai ahead of ind vs sl match in icc odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शॉर्ट बॉलला आव्हान देण्यासाठी श्रेयसचा कसून सराव; वारंवार बाद होण्याची चूक सुधारणार?

आखूड टप्प्याच्या चेंडूवर श्रेयस अय्यर वारंवार बाद होतो. ...

अनोळखी 'सूर्या' बनला कॅमेरामॅन! मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची घेतली 'लय भारी' मुलाखत; VIDEO - Marathi News | indian star Suryakumar Yadav in a never seen before in this funny avatar he doing on the streets of Marine Drive, bcci shared video before ind vs sl clash   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनोळखी 'सूर्या' बनला कॅमेरामॅन! मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची घेतली 'भारी' मुलाखत; VIDEO

icc odi world cup 2023 : यंदाच्या पर्वातील ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...

IND vs SL : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी BCCI चा पुढाकार; सचिव जय शहांची मोठी घोषणा - Marathi News | bcci secretary Jay Shah confirms there won't be any fireworks at the Wankhede Stadium which can add to the pollution level  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी BCCI चा पुढाकार; सचिव जय शहांची मोठी घोषणा

वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. ...

ईडन गार्डन्सवर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला, घोषणाही दिल्या; फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | The flag of Palestine at Eden Gardens, slogans were also given; The photo went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईडन गार्डन्सवर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला, घोषणाही दिल्या; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पाकिस्तान आणि बांगलादेशचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. ...