ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC World Cup Qualifiers 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्यी उर्वरित दोन संघांसाठी सुरू असलेल्या पत्रता स्पर्धेत सोमवारी ओमानने इतिहास रचला. ...
ICC World Cup Qualifiers 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या उर्वरित दोन स्थानांसाठी सुरू झालेल्या पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेने पहिल्याच सामन्यात दणका उडवून दिला. ...
ICC World Cup 2023: भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने आयसीसीकडे वेळापत्रकाचा ड्राफ्ट पाठवल्याची चर्चा आहे ...
भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सुरुवातीला अहमदाबाद येथे यजमानांविरुद्ध खेळणार नाही, असा ड्रामा करणाऱ्या PCB चं नवीन नाटक सुरू झालं आहे. ...