लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
हे कधीच सुधरणार नाहीत...! पाकिस्तानच्या लाजिरवाण्या फिल्डिंगवरून धवनने उडवली खिल्ली - Marathi News |  Shikhar Dhawan mocks Pakistan team for poor fielding against Australia in ICC ODI World Cup 2023 practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे कधीच सुधरणार नाहीत...! पाकिस्तानच्या लाजिरवाण्या फिल्डिंगवरून धवनने उडवली खिल्ली

पाकिस्तानी क्रिकेट संघ त्यांच्या खराब फिल्डिंगमुळे देखील चर्चेत असतो. ...

वर्ल्डकप सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानी सक्रिय, भिंतींवर लिहिल्या अशा घोषणा  - Marathi News | Khalistani activists in Dharamsala ahead of World Cup match, slogans written on walls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ल्डकप सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानी सक्रिय, भिंतींवर लिहिल्या अशा घोषणा 

Cricket World Cup Matches: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव सुरू आहे. यादरम्यान, खलिस्तान्यांकडून देशातील वातावरण बिघडवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. ...

AUS vs PAK :  ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात पाकिस्तानला हरवले; पण टीम इंडियाचे टेंशन वाढवले - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : Australia beat Pakistan by 14 runs in the Warmup match of this World Cup 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK :  ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात पाकिस्तानला हरवले; पण टीम इंडियाचे टेंशन वाढवले

ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली ...

क्रिकेटचा देव! सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप २०२३चा जागतिक राजदूत, ICCची घोषणा - Marathi News | Sachin Tendulkar named ICC Global Ambassador for Men’s Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचा देव! सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप २०२३चा जागतिक राजदूत, ICCची घोषणा

सचिन तेंडुलकरला वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी जागतिक राजदूत ( Global Ambassador ) म्हणून घोषित केले आहे. ...

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले, बाबर आजमचे गोलंदाज रडकुंडीला आले - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : What a finish to the innings from Cameron Green and Josh Inglis! Australia finish with 7-351  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले, बाबर आजमचे गोलंदाज रडकुंडीला आले

ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली. ...

भारताचे दोन्ही सराव सामने रद्द; जाणून घ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचे संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | ICC ODI World Cup 2023 Team India schedule: Full Squad, list of matches, dates, venues, timings, live streming  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे दोन्ही सराव सामने रद्द; जाणून घ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचे संपूर्ण वेळापत्रक

ICC ODI World Cup 2023 Team India schedule: भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी सराव करण्याची संधी मिळाली नाही. ...

IND vs NED : मोठी बातमी: भारत-नेदरलँड्स यांच्यातला सामना होणार की नाही? ICC ने केली घोषणा - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : India vs Netherlands match has been abandoned due to rain.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: भारत-नेदरलँड्स यांच्यातला सामना होणार की नाही? ICC ने केली घोषणा

ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होतेय आणि भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. ...

IND vs NED : भारत-नेदरलँड्स मॅच कधी सुरू होणार? पाऊस थांबला, सुपर सोपर मैदानावर; अपडेट्स वाचा - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches IND vs NED : Good news: Rain stopped in Greenfield Stadium, super soper is out on the cover | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-नेदरलँड्स मॅच कधी सुरू होणार? पाऊस थांबला, सुपर सोपर मैदानावर; अपडेट्स वाचा

भारताला दोन सराव सामने खेळायचे होते आणि त्यापैकी गुवाहाटीचा सामना ( वि. इंग्लंड) पावसामुळे रद्द झाला. ...