लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल - Marathi News | First she hit her husband with a hammer, then she finished him off using a sharp weapon! You will be shocked to hear about the cruelty of the wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा क्रूरपणा; आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं!

Crime UP : प्राथमिक चौकशीत सबा परवीनने पतीच्या हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. ...

प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला - Marathi News | Assam News: Wife used to run away with her lover; Assam Man Bathes In Milk After Divorce | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला

पत्नी वारंवार प्रियकरासोबत पळून जात असल्याने तरुण खूप त्रस्त झाला होता. ...

आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल - Marathi News | cricketer Andre Russell wife jassym lora hot workout In the air video viral trending social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल

Andre Russell wife workout video: रसेलची पत्नी एक मॉडेल आणि फॅशन ब्लॉगर आहे ...

नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ - Marathi News | In Nashik, a woman strangled her husband in his sleep, killed him and threw him in the forest; there was a stir in the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ

Nashik News: नाशिकमध्ये महिलेने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक आणि चक्रावून टाकणार प्रकार समोर आला आहे.  ...

लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्...  - Marathi News | The bride was going to have an affair on the wedding night, but the groom turned out to be very clever! He invited his friends to his house and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

Rajasthan Crime: नवरी मधुचंद्राच्या दिवशीच कांड करणार होती, पण नवरदेव तिच्यापेक्षाही हुशार निघाला. त्याने मित्रांनाच पहिल्या रात्रीच घरी बोलावले.. ...

नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | Husband bites wife nose in anger splits it into two pieces What really happened between them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?

Husband Wife Crime News: शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून कशीबशी थांबवली हाणामारी ...

पत्नी अन् तिच्या मित्राच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Husband takes extreme step due to wife and her friend's troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी अन् तिच्या मित्राच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल

पत्नी आणि तिच्या मित्राने पतीला त्रास देण्यास सुरुवात केली, त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून धमकाविण्यात आले, त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ...

पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा - Marathi News | Man who sexually assaulted his stepdaughter deserves 5 years in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा

आईला मुलगी सातत्याने नैराश्यात दिसायची. ती कुणाशी बोलत नव्हती. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सर्व सांगितले ...