अकोला : गोरक्षण मार्गावरील महावितरणचे कार्यालय ते लक्ष्मी ट्रेडर्सपर्यंत तयार झालेला बॉटल नेक दूर करण्यासाठी महापालिकेने गजराज चालवून हा मार्ग रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. ज्या वेगाने ही कारवाई सुरू झाली होती, ती गती आता थंडावली आहे. ...
नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...