लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

ज्येष्ठ विचारवंत अन् लेखक डॉ. हरी नरके यांचे निधन - Marathi News | Writer and thinker Hari Narke passed away in mumbai hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ विचारवंत अन् लेखक डॉ. हरी नरके यांचे निधन

डॉ. हरी नरके हे सोशल मीडियावर सातत्याने लिखाण करत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा फॅन फॉलोविंग होता ...

मुलच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपूराव्याला यश - Marathi News | Upgradation of Mul's Sub District Hospital; Sudhir Mungantiwar's follow-up success | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुलच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपूराव्याला यश

50 खाटांच्या रुग्णालयाला आता विशेष बाब म्हणून 100 खाटांची मान्यता ...

जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी - Marathi News | In Gadchiroli district, after an eye infection, children are suffering from fever, cold; Crowded in government hospitals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात डोळ्याच्या साथीनंतर तापाने फणफणले चिमुकले; शासकीय रुग्णालयात गर्दी

जलजन्य आजाराने पसरले हातपाय ...

आजोबा आणि ४ वर्षांच्या नातीला मण्यारचा दंश; दोघांची प्रकृती गंभीर, डॉक्टर ठरले देवदूत - Marathi News | Grandfather and 4 year old grandson bitten by Manyar In serious condition the doctor became an angel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजोबा आणि ४ वर्षांच्या नातीला मण्यारचा दंश; दोघांची प्रकृती गंभीर, डॉक्टर ठरले देवदूत

डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ४ दिवस अहोरात्र प्रयत्न करून आजोबा आणि नातीचा जीव वाचविला ...

वर्धा, अमरावतीसह सात वैद्यकीय, एक दंत महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा - Marathi News | one be able to get admission in seven medical, one dental colleges including Wardha, Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा, अमरावतीसह सात वैद्यकीय, एक दंत महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा

एक हजार जागेवर होणार प्रवेश : आरोग्य विद्यापीठातर्फे संलग्नता प्रदान ...

निष्काळजीपणा नडला! १२ वर्षांची मुलगी गाडीत असताना कार कालव्यात कोसळली - Marathi News |  In Madhya Pradesh's Indore, a car carrying a 12-year-old girl fell into a lake in a major accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा नडला! १२ वर्षांची मुलगी गाडीत असताना कार कालव्यात कोसळली

मध्य प्रदेशातील इंदूर इथे निष्काळजीपणामुळे कार तलावात पडून मोठी दुर्घटना घडली. ...

"मुलीच्या हृदयात दोन छिद्र..." लेकीच्या जन्मानंतरचा तो कठीण काळ आठवून बिपाशा झाली भावूक - Marathi News | bipasha basu opens up on toughest journey of parenthood when she got to know that her daughter has two holes in her heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलीच्या हृदयात दोन छिद्र..." लेकीच्या जन्मानंतरचा तो कठीण काळ आठवून बिपाशा झाली भावूक

तीन महिन्यांच्या चिमुकलीवर करावी लागती होती सर्जरी. ...

'मेडिकल'मध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार, समितीकडून चौकशी - Marathi News | Complaint of sexual harassment against senior doctor in Nagpur Medical Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मेडिकल'मध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार, समितीकडून चौकशी

घटनेने मेडिकल कॉलेजचे वातावरण ढवळून निघाले ...