लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

रुग्णवाहिका न मिळाल्याने बसमधून दवाखान्यात, पण प्रयत्न असफल, ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | A 4-year-old boy died in hospital due to lack of ambulance, but failed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रुग्णवाहिका न मिळाल्याने बसमधून दवाखान्यात, पण प्रयत्न असफल, ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

आरोग्यसेवेचे धिंडवडे: अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम पेरमिलीची घटना ...

Zika Virus In Pune: ‘झिका’ चे उगमस्थान सापडेना; संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली - Marathi News | Origin of Zika virus Undiscovered The infection raised the doctor anxiety in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus In Pune: ‘झिका’ चे उगमस्थान सापडेना; संसर्गामुळे डॉक्टरांची चिंता वाढली

Zika Virus In Pune - संसर्गाचे मूळ शाेधले गेले नाही, तर हा संसर्ग इतरांनाही होऊन त्याचे रुग्ण वाढू शकतात ...

'त्या’ १४ वर्षीय मुलाचा भुलीच्या औषधाची रिॲक्शन आल्याने मृत्यू; पूना हाॅस्पिटलचे स्पष्टीकरण - Marathi News | That 14 year old boy died due to a reaction to medicine Explanation of Poona Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या’ १४ वर्षीय मुलाचा भुलीच्या औषधाची रिॲक्शन आल्याने मृत्यू; पूना हाॅस्पिटलचे स्पष्टीकरण

पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पूना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता ...

रोज सफाई तीन तास, पगार फक्त पाच हजार! ‘आपला दवाखान्या’तील कंत्राटींची थट्टा - Marathi News | in mumbai daily cleaning for three hours and salary only five thousand contracts in aapla dawakhana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोज सफाई तीन तास, पगार फक्त पाच हजार! ‘आपला दवाखान्या’तील कंत्राटींची थट्टा

मुंबई महापालिकेच्या आपला दवाखान्यात दररोज तीन तास सफाईचे काम केल्यानंतर कंत्राटी कामगारांना अवघा पाच हजार रुपये पगार मिळणार आहे. ...

देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन - Marathi News | Debina Bonerjee again diagnosed with endometriosis speaks about it on her vlog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिना बॅनर्जीला पुन्हा झाला गर्भाशयाचा गंभीर आजार, काही वर्षांपूर्वीच केलं होतं ऑपरेशन

देबिना बॅनर्जीने पहिल्या लेकीच्या जन्मानंतर सातच महिन्यात दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. प्रेग्नंसीत तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. ...

पायाच्या शस्त्रक्रियेत निर्दयी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; पूना हाॅस्पिटलविरुद्ध तक्रार - Marathi News | treatment in foot surgery 14-year-old boy dies Complaint against Poona Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायाच्या शस्त्रक्रियेत निर्दयी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; पूना हाॅस्पिटलविरुद्ध तक्रार

९० हजार भरा अन्यथा ऑपरेशन करणार नाही, निर्दयी डॉक्टरांच्या मनमानी कारभाराने कुटुंबीय घाबरले ...

Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे - Marathi News | Two Zika patients found for the first time in Pune Both had fever and other mild symptoms | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे

झिकाच्या रुग्णांना ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, अंगदुखी आणि सांधेदुखी यासारखी सौम्य लक्षणे दिसतात ...

विष घेतलेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू, डॉक्टरवर हलगर्जीपानाचा आरोप, नातेवाईक संतप्त - Marathi News | poisoned youth dies in private hospital doctor accused relatives angry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विष घेतलेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू, डॉक्टरवर हलगर्जीपानाचा आरोप, नातेवाईक संतप्त

रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप   ...