लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Typhoid, Dengue Increased In Pune: पुणे शहरात टायफाॅईड, डेंग्यूची साथ, मलेरियाचा वाढला ‘ताप’ - Marathi News | Typhoid dengue epidemic malaria fever increased in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Typhoid, Dengue Increased In Pune: पुणे शहरात टायफाॅईड, डेंग्यूची साथ, मलेरियाचा वाढला ‘ताप’

दुषित पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव या दाेन कारणांमुळे ही संख्या वाढत असल्याचे डाॅक्टरांचे मत ...

Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी - Marathi News | Fatal ST accident near Yavat in Pune 30 people injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी

पुणे सोलापूर मार्गावरून जात असताना एसटी झाडावर आदळून घडला अपघात, ३० प्रवासी जखमी ...

राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच लातुरातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र - Marathi News | For the first time in the national competition, eight Arogyavardhini sub-centres in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच लातुरातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र

'एनक्यूएएस'अंतर्गत तज्ज्ञांच्या पथकाकडून मूल्यमापन ...

Kolhapur: किडनीच काय लेकासाठी काळीजही देईन; आईमुळे मुलाला मिळणार जीवदान  - Marathi News | As both kidneys fail the mother will give the kidney to the child in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: किडनीच काय लेकासाठी काळीजही देईन; आईमुळे मुलाला मिळणार जीवदान 

उद्या, शनिवारी पहाटे शस्त्रक्रिया होणार ...

शहागंजमधील १०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाचे काय झाले? घोषणा करून वर्ष उलटले - Marathi News | What happened to the 100-bed government hospital in Shahaganj? A year has passed since the announcement, no progress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंजमधील १०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाचे काय झाले? घोषणा करून वर्ष उलटले

राज्य शासनाने १०० खाटांचे सहा मजली भव्य महिला व बाल रुग्णालय उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. ...

ससूनला नवीन डीन मिळणार - Marathi News | Sassoon Hospital pune will have a new dean | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ससूनला नवीन डीन मिळणार

ससून रुग्णालयाला पूर्णवेळ अधिष्ठाताची गरज असल्याने आता ससून रुग्णालयाला नवीन अधिष्ठाता  मिळणार असून त्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडून घोषणा केली जाणार आहे.       ...

पेशंट दगावलाच कसा? संपूर्ण बिल माफ करा! रुग्णालयांसह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | How is the patient dying Waive the entire bill Action against those who occupy hospitals and doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेशंट दगावलाच कसा? संपूर्ण बिल माफ करा! रुग्णालयांसह डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई

डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही - अमितेश कुमार ...

रुग्णालयांच्या अतिक्रमणावर थातूरमातूर कारवाई, हायकोर्टाने केली महानगरपालिकेची कानउघाडणी - Marathi News | Hasty action on the encroachment of hospitals, the High Court opened the hearing of the Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालयांच्या अतिक्रमणावर थातूरमातूर कारवाई, हायकोर्टाने केली महानगरपालिकेची कानउघाडणी

येत्या सोमवारी आयुक्तांना बोलावले : स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले ...