लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण - Marathi News | VIDEO Marathi receptionist girl brutally beaten up by migrant man gopal jha in Kalyan hospital incident caught on CCTV kalyan private hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण

Kalyan Fighting Viral Video:कल्याणच्या रूग्णालयातील धक्कादायक प्रकार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद ...

चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding vehicle hits rickshaw at Chandni Chowk Hits divider Rickshaw crushed, driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू

भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली ...

परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद - Marathi News | Patients have been suffering for five days due to nurses' strike; even routine surgeries have been completely closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद

राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस, जीटी रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्या आहेत. ...

नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज - Marathi News | Routine surgeries closed; Nurses hit by strike, those in stable condition discharged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे जे, कामा, सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. ...

रक्ताचा एक थेंब स्लाइडवर टाकताच 'त्या' व्यक्तीच्या संपूर्ण शरीराच्या व्याधींचे निदान होणार - Marathi News | Just by putting a drop of blood on a slide, the diseases of the entire body of 'that' person will be diagnosed. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्ताचा एक थेंब स्लाइडवर टाकताच 'त्या' व्यक्तीच्या संपूर्ण शरीराच्या व्याधींचे निदान होणार

भारतातील नागरिकांना केवळे ७० ते १०० रुपयांमध्ये रक्ताच्या सर्व चाचण्या एकाच थेंबातून करणे शक्य होणार ...

पशुसंवर्धनचा महत्वाचा निर्णय; राज्यात 'या' ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती - Marathi News | Important decision for animal husbandry department; Veterinary hospital will get new buildings at 'this' place in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धनचा महत्वाचा निर्णय; राज्यात 'या' ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती

पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाची सुत्रे हातात घेतल्यापासून श्रीमती पंकजा मुंडे यांनी एका मागोमाग एक चांगल्या निर्णयासह आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. ...

सतत अंगावर सूज, हिमोग्लोबिन कमी झालं अन् त्यात..; 'थोडं तुझं थोडं माझं'मधील अभिनेत्रीला गंभीर आजार - Marathi News | thoda tuza thoda maza actress manasi ghate low hemoglobin due to Petscans Endoscopies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतत अंगावर सूज, हिमोग्लोबिन कमी झालं अन् त्यात..; 'थोडं तुझं थोडं माझं'मधील अभिनेत्रीला गंभीर आजार

'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार झाला असून ती तीन महिने आराम करत होती. काय झालं होतं नेमकं? ...

टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना - Marathi News | Driver dies after jumping out of tempo due to loss of control; Incident on Mumbai-Pune old highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना

महामार्गावरील उताराच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळून टेम्पो विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी झाला ...