लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत - Marathi News | Rohit Sharma seen entering in Kokilaben Hospital in Mumbai video goes viral fans in tension watch trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत

Rohit Sharma in Hospital : रोहितचा तो व्हिडीओ पाहून चाहत्यांना त्याची काळजी वाटत आहे. ...

AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा - Marathi News | First-ever pregnancy donation at AIIMS for research and medical education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा

AIIMS News : महिलेचा पाचव्या महिन्यात गर्भपात झाला. पण, दुःख बाजूला ठेवत कुटुंबाने गर्भदान करण्याचा निर्णय घेतला. ...

Pune Visarjan 2025: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत ७२२ गणेशभक्तांवर आपत्कालीन उपचार, ४८ जण रुग्णालयात दाखल - Marathi News | 722 Ganesh devotees receive emergency treatment during Pune's Visarjan procession, 48 admitted to hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Visarjan 2025: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत ७२२ गणेशभक्तांवर आपत्कालीन उपचार, ४८ जण रुग्णालयात दाखल

घाम येणे, डीहायड्रेशन व चक्कर, जास्त काळ वाजणाऱ्या डीजे-ढोलताशामुळे रक्तदाब वाढणे, कानदुखी व त्रासदायक आवाजाचा परिणाम, रंगीत धूर, भस्म व धुरामुळे खोकला, दम लागणे व गुदमरणे अशांवर उपचार ...

चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय? - Marathi News | 2.5 percent of women in India give birth to babies without any training, what is the situation in Maharashtra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?

-चंद्रकांत दडस, मुंबई  देशभरातील २.५ टक्के महिलांच्या (किमान ६ लाख महिला) प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय ... ...

पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Bomb blast on cricket field during Pakistan match in khyber pakhtunkhwa one killed many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Blast in pakistan : अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...

Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann admitted to Fortis hospital, Mohali due to deterioration in his health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले

Bhagwant Mann Health news: ...

उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना - Marathi News | Rat bites, two newborn babies die; Incident at government hospital in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना

Newborn Baby Died After Rat Bite in MP: मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. उंदीर चावल्यामुळे दोन नवजात बाळांचा मृत्यू झाला.  ...

विसर्जनासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज; डॉक्टरांची १५ पथके व १२ दवाखाने राहणार सुरू - Marathi News | The municipality's health department is ready for immersion; 15 teams of doctors and 12 clinics will remain open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज; डॉक्टरांची १५ पथके व १२ दवाखाने राहणार सुरू

पुणे शहरातील विविध भागात १०८ क्रमांकाच्या व महापालिकेच्या मिळून एकूण ३० रुग्णवाहिका तैनात राहणार ...