लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
Kanda Pik Vima : कांदा बोगस पीकविम्याची व्याप्ती आता राज्यभरात; या जिल्ह्यांत सर्वाधिक बोगस पिक विमा - Marathi News | Kanda Pik Vima : The coverage of Onion Fake Crop Insurance is now across the state; Most fake crop insurance in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : कांदा बोगस पीकविम्याची व्याप्ती आता राज्यभरात; या जिल्ह्यांत सर्वाधिक बोगस पिक विमा

विधानसभा निवडणुकीचे काम संपताच कृषी खात्याची यंत्रणा बोगस विमा क्षेत्र शोधण्यात गुंतली असून, राज्यातील सात-आठ जिल्ह्यांत कांदालागवड न करता विमा भरलेले बनावट क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. ...

Urban Farming : सिमेंटच्या जंगलात पापाभाईंनी फुलवली सेंद्रीय परसबाग; घेतायत ३० प्रकारची विविध पिके - Marathi News | Urban Farming: Papabhai flourished an organic garden in the cement jungle; Grows 30 different types of crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Urban Farming : सिमेंटच्या जंगलात पापाभाईंनी फुलवली सेंद्रीय परसबाग; घेतायत ३० प्रकारची विविध पिके

या ज्येष्ठ दाम्पत्याने आपली शेती कसण्याची हौस भागविण्यासाठी चोहो बाजूंनी असलेल्या सिमेंटच्या जंगलात स्वमालकीच्या दोन गुंठे जागेत सेंद्रीय पद्धतीने विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगवर्गीय, वेलवर्गीय भाज्या तसेच फळझाडांची व फुलझाडांची लागवड क ...

एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर - Marathi News | A new variety of tamarind yielding eight to nine quintals per plant; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर

Shivai Chinch परभणी कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...

आंबा पिकात तुडतुडे व करप्याच्या प्रादुर्भावाची शक्यता करा ही सोपी फवारणी - Marathi News | This simple spray can reduce the risk of hopper pest and blight in the mango crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकात तुडतुडे व करप्याच्या प्रादुर्भावाची शक्यता करा ही सोपी फवारणी

पाऊस, दमट हवामान आणि थंडी यामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोहर/पालवीवर होत असल्यामुळे बागायतदारांनी संरक्षणासाठी कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. ...

Kanda Pik Vima : फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत; सोलापुरात ६० हजार हेक्टरवर बनावट विमा - Marathi News | Kanda Pik Vima : Fake fruit crop Insurance Now come in to Onion Crops; 60 thousand hectares of fake insurance in Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत; सोलापुरात ६० हजार हेक्टरवर बनावट विमा

फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत पोहोचले आहे. कांदा लागवड कालावधी कधी अन् किती?, विमा भरलाय कधी अन् किती?, याच्या आकडेवारीचा मेळ लावण्यासाठी कृषी खात्याला डोके खाजविण्याची वेळ आली आहे. ...

Pomegranate Market Rate : आवक वाढल्याने दरात मोठी घसरण; डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Pomegranate Market Rate: Big fall in price due to increase in arrivals; Pomegranate farmers hit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pomegranate Market Rate : आवक वाढल्याने दरात मोठी घसरण; डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका

Pomegranate Market Rate Update : परराज्यांतील डाळिंबाची आवक सुरू झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या सरासरी प्रतिकिलो ५० ते ६० रुपये इतका दर आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हाच दर १२० ते १५० इतका होता. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असून, ...

Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र - Marathi News | Fal pik Vima: Insurance taken out without planting the orchard fourteen and a half thousand applications are ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fal Pik Vima : फळबाग लागवड न करताच काढला विमा साडेचौदा हजार अर्ज अपात्र

यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...

Mosambi Crop Management : मोसंबी बागेला ताण देण्याची घाई करू नका मोसंबी तज्ञ पाटील यांचे आवाहन - Marathi News | Mosambi Crop Management: Do not rush to stress the Mosambi garden, appeals Mosambi expert Patil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Crop Management : मोसंबी बागेला ताण देण्याची घाई करू नका मोसंबी तज्ञ पाटील यांचे आवाहन

KVK Gandheli : एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथे शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदिवशीय शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ...