लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
नागपुरात मनपा आयुक्त राबविणार पट्टेवाटपाची प्रक्रिया - Marathi News | Nagpur Municipal Commissioner will implement the process of leasing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मनपा आयुक्त राबविणार पट्टेवाटपाची प्रक्रिया

झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला शनिवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी ...

घरांची पडझड : कामगारांना घर देता का घर ? - Marathi News |  Home Depletion: Why Home To Workers? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरांची पडझड : कामगारांना घर देता का घर ?

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील धवलपुरी, रत्नपुरी, लालपुरी येथील कामगारांच्या राहत्या घरांची पडझड झाल्याने हजारो कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. ...

पुनर्विकास जिवावर बेतणार! बावला कम्पाउंडच्या रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार - Marathi News |  Redevelopment will live on! Death penalty on residents of Bawala compound | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास जिवावर बेतणार! बावला कम्पाउंडच्या रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार

गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून चिंचपोकळी येथील बावला कम्पाउंडमध्ये राहणाºया १००हून अधिक कुटुंबाचा जीव आता टांगणीला लागला आहे. म्हाडा आणि विकासकाच्या लढाईत मोडकळीस आलेल्या बावला कम्पाउंडमधील रहिवासी अखेरची घटका मोजत आहेत. ...

कलेक्टर लॅण्डवरील पुनर्विकासातील घरांचे दर घटणार - Marathi News |  The rates of redevelopment homes in collector land will be reduced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलेक्टर लॅण्डवरील पुनर्विकासातील घरांचे दर घटणार

वेगवेगळ््या पालिकांच्या हद्दीत असलेल्या जिल्हाधिका-यांच्या ताब्यातील भाडेपट्ट्याने दिलेल्या जागांच्या (कलेक्टर लँड) अधिमूल्यात (प्रीमियम) सरकारने मोठी घट केल्याने तेथे होणा-या पुनर्विकासातील घरांचे दर लक्षणीयरित्या घटण्याची चिन्हे आहेत. ...

तर कसा होणार नागपूरच्या झोपडपट्टीचा विकास? - Marathi News | How will the development of Nagpur slum? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर कसा होणार नागपूरच्या झोपडपट्टीचा विकास?

झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु यासंदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती नसल्याने पट्टेवाटपात अडचणी येत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी नगरसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आ ...

नागपुरात आगीत ११ झोपड्या जळून खाक - Marathi News | 11 hutments burnt in Nagpur fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आगीत ११ झोपड्या जळून खाक

शहरातील मानेवाडा-बेसा रोडवरील बादल किराणा दुकानाच्या बाजूच्या झोपड्यांना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ११ झोपड्या जळून खाक झाल्या. ...

नवी मुंबई एसईझेडमध्ये १५ टक्के जागेवर गृहनिर्माण, मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | Housing and Cabinet approval for 15% seats in Navi Mumbai SEZ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई एसईझेडमध्ये १५ टक्के जागेवर गृहनिर्माण, मंत्रिमंडळाची मान्यता

नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रातील (एसईझेड) ८५ टक्के जमीन औद्योगिक वापरासाठी, तर १५ टक्के जमीन गृहनिर्माणासाठी राखून ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे, राज्य शासनाने आधीच्या आपल्याच धोरणाला फाटा देत, जादा ...

मालमत्ता प्रदर्शनात ग्राहकांपेक्षा बघ्यांचीच गर्दी, कॉर्पोरेट आयोजनाचे आकर्षण - Marathi News | The crowd, the charm of corporate planning, have seen more than the customers in the property exhibition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मालमत्ता प्रदर्शनात ग्राहकांपेक्षा बघ्यांचीच गर्दी, कॉर्पोरेट आयोजनाचे आकर्षण

वाशी येथील सिडकोच्या भव्य एक्झिबिशन केंद्रात सुरू असलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला तीन दिवसांत तब्बल ७५ हजार ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. रविवारचा दिवस असल्याने प्रदर्शनाला भेट देणाºयांची संख्या मोठी होती; ...