लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी, आता आणखी वर्षभर मिळणार 'या' योजनेचा लाभ - Marathi News | new year gift to home buyers government extends class scheme for first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी, आता आणखी वर्षभर मिळणार 'या' योजनेचा लाभ

घर खरेदीदारांसाठी केंद्र सरकारनं मोठी आनंदवार्ता दिली आहे. ...

गिरणी कामगारांच्या आठ हजार घरांची लॉटरी अडचणीत? उच्च न्यायालयाच्या आदेशाचे म्हाडा, सरकारकडून उल्लंघन - Marathi News | Millions of mill workers' lottery problems? MHADA order violations, government violation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या आठ हजार घरांची लॉटरी अडचणीत? उच्च न्यायालयाच्या आदेशाचे म्हाडा, सरकारकडून उल्लंघन

पनवेलमधील एमएमआरडीएची भाडेतत्त्वावरील ८ हजार घरे त्वरित ताब्यात घेऊन या घरांची लॉटरी गिरणी कामगारांसाठी काढा, असे आदेश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा प्राधिकरणाला दिले. ...

घरकुलाची स्वप्नपूर्ती करणाऱ्यांना अच्छे दिन... - Marathi News | Good day for home building dreamers ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरकुलाची स्वप्नपूर्ती करणाऱ्यांना अच्छे दिन...

पंतप्रधान आवास योजनेसह अन्य घर बांधकाम करणा-यांना सध्या चांगले दिवस आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ...

घरपट्टी वाढणार : खेड्यांमध्येही होणार घर, जमिनींची हक्कनोंद - Marathi News | Property tax will increase: villages will also have homes, land rights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरपट्टी वाढणार : खेड्यांमध्येही होणार घर, जमिनींची हक्कनोंद

राज्यात ग्रामीण भागातील घरे आणि भूखंडांचे रेकॉर्ड अद्ययावत करून आखीव पत्रिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...

राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयांचे सर्व्हर डाऊन - Marathi News | registry office of the state server down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयांचे सर्व्हर डाऊन

पक्षकार आणि ग्राहकांची गैरसोय : मालमत्ता खरेदीविक्रीवर मोठा परिणाम ...

गिरणी कामगारांसाठी पनवेलमध्ये आठ हजार घरे, मुख्यमंत्र्यांचे म्हाडा, एमएमआरडीएला आदेश - Marathi News | eight thousand houses For Mill workers in Panvel, Chief Minister order to MHADA & MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांसाठी पनवेलमध्ये आठ हजार घरे, मुख्यमंत्र्यांचे म्हाडा, एमएमआरडीएला आदेश

राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून आतापर्यंत १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली आहेत, तरीही आणखी १ लाख ३८ हजार गिरणी कामगार हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. ...

घराचं स्वप्न होणार साकार? जीएसटीत मोठ्ठी सूट देण्याचा सरकारचा विचार - Marathi News | council to consider 5 percentage gst on under construction homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराचं स्वप्न होणार साकार? जीएसटीत मोठ्ठी सूट देण्याचा सरकारचा विचार

सर्वसामान्य माणसाचं घराचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ...

परभणी : वाळूअभावी रखडले घरकुलांचे बांधकाम - Marathi News | Parbhani: Construction of damaged sand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाळूअभावी रखडले घरकुलांचे बांधकाम

यावर्षी जिल्ह्यात वाळूची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरी भागामध्ये २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात केवळ ६२१ घरकुलेच बांधून पूर्ण झाली आहेत. ...