सर्वांसाठी घरे योजनेत झुडुपी जंगलाच्या जागा सोडून शासकीय जागांवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या नागरिकांना १७ नोव्हेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय झाला आहे. नागपूर शहरात २०११ पूर्वी जे शासकीय जागेवर बसले आहेत, त्यांना ...
महेश कुलकर्णी सोलापूर : ४४ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सहभागातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे उभारण्यात येणारा रे नगर ... ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ हजार लाभार्थ्यांच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून हे काम केले जात असून, ही एजन्सी कागदपत्रांची तपासणी करून अहवाल महापालिकेला देणार आहे़ ...
पहिल्या घरावरील कर्जाच्या व्याजावर देण्यात येणाऱ्या सबसिडीला मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ६ लाख ते १८ लाख यादरम्यान वार्षिक उत्पादन असणाºया घर खरेदीदारांना याचा लाभ मिळेल. ...
पनवेलमधील एमएमआरडीएची भाडेतत्त्वावरील ८ हजार घरे त्वरित ताब्यात घेऊन या घरांची लॉटरी गिरणी कामगारांसाठी काढा, असे आदेश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा प्राधिकरणाला दिले. ...