लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होम रेमेडी

Home remedy

Home remedy, Latest Marathi News

होम रेमेडी-Home remedy-घरगुती उपचार, आजीबाईंचा बटवा, घरच्याघरी करण्याचे अनेक उपचार, आणि उपाय.
Read More
Skin Care: इन्स्टंट ग्लो मिळविण्याचा सोपा आणि झटपट उपाय... फक्त ३ पदार्थ, दररोज लावा, चमकत रहा  - Marathi News | Simple and fast solution for instant glow, also beneficial for reducing dark circles and maintain even skin tone | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इन्स्टंट ग्लो मिळविण्याचा सोपा आणि झटपट उपाय... फक्त ३ पदार्थ, दररोज लावा, चमकत रहा 

Skin Care: कार्यक्रमासाठी जायचं असो किंवा मग नेहमीसारखं ऑफिसला... चेहरा सुंदर, चमकदार दिसावा, असं वाटत असेल तर हा प्रयोग करून बघाच....(Simple solution for instant glow) ...

घरच्याघरी बनवा 2 उत्तम औषधी शाम्पू, कोंडा-केस गळणे या समस्यांवर घरगुती उपाय - Marathi News | Homemade 2 Best Medicinal Shampoos, Home Remedies for hair issues | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्याघरी बनवा 2 उत्तम औषधी शाम्पू, कोंडा-केस गळणे या समस्यांवर घरगुती उपाय

केस स्वच्छ होण्यासोबतच केसांचं पोषण करण्यासाठी कोणत्याही ब्रॅण्डेड शाम्पूची गरज नसते. 2 प्रकारे घरच्याघरी केसासांठा परिणामकारक शाम्पू तयार करता येतात. ...

Skin Care Tips : काळवंडलेल्या चेहऱ्याला ग्लो द्या झटकन , 4 सोपे उपाय घरच्याघरी - चेहरा उजळेल चटकन! - Marathi News | Skin Care Tips: Glow a Darkened Face Quickly, 4 Easy Remedies At Home - Brighten Your Face Quickly! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळवंडलेल्या चेहऱ्याला ग्लो द्या झटकन , 4 सोपे उपाय घरच्याघरी - चेहरा उजळेल चटकन!

Skin Care Tips : पाहूयात घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून कसे सौंदर्य मिळवता येईल याविषयी... ...

Skin Care: हनुवटीच्या आसपासचा भाग जास्त काळा झालाय? ३ घरगुती उपाय, उजळेल त्वचेचा पोत  - Marathi News | Beauty Tips: Home remedies for reducing darkness and pigmentation around lips and chin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हनुवटीच्या आसपासचा भाग जास्त काळा झालाय? ३ घरगुती उपाय, उजळेल त्वचेचा पोत 

Skin Care Tips: बहुतांश महिलांना ही समस्या जाणवते. सोपे घरगुती उपाय (home remedies) आहेत. करून बघा. हनुवटीजवळचं पिगमेंटेशन (pigmentation) होईल कमी आणि त्वचा दिसेल एकसारखी..  ...

Skin care Tips : चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना म्हणा बाय; 1 उपाय- सुरकुत्यांना सुटी - Marathi News | Skin care Tips: Say bye to wrinkles on the face; 1 remedy- wrinkle leave | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना म्हणा बाय; 1 उपाय- सुरकुत्यांना सुटी

Skin care Tips : त्वचा आतून आणि बाहेरुन चमकदार करण्यासाठी बदाम अतिशय फायदेशीर असतात. इतकेच नाही तर वय झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत यासाठी बदाम अतिशय उपयुक्त ठरतात. ...

उन्हाळ्यात लाल मुंग्यांचा वैताग; 5 सोप्या उपायांनी स्वयंपाकघरातल्या मुंग्यांच्या रांगेला लागेल ब्रेक! - Marathi News | 5 Easy Ways to Break the chain of Kitchen Ants! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात लाल मुंग्यांचा वैताग; 5 सोप्या उपायांनी स्वयंपाकघरातल्या मुंग्यांच्या रांगेला लागेल ब्रेक!

स्वयंपाकघरातल्या मुंग्याचा मुक्काम बैठकीच्या खोलीत, कपड्यांच्या कपाटात, गादीवर, उशांवर असा सर्वत्र विस्तारतो. अशी ही मुंग्यांची समस्या मीठ, कापूर, लवंग, लाल तिखट यांंचा उपाय करुन कंट्रोल करता येते. ...

लावा 5 हर्बल लेप, उन्हाळ्यातही येईल चेहेऱ्यावर चमक ; टॅनिंग घालवण्याचे घरच्याघरी सोपे उपाय - Marathi News | 5 Herbal face mask will brighten the face even in summer; An easy home remedy for remove tanning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लावा 5 हर्बल लेप, उन्हाळ्यातही येईल चेहेऱ्यावर चमक ; टॅनिंग घालवण्याचे घरच्याघरी सोपे उपाय

केशर, दूध, साय, पपई, मध, स्ट्राॅबेरी, नारळ पाणी यांचा वापर करुन टॅनिंग घालवणारे उपाय घरघ्याघरी करता येतात.  ...

Hair Care Tips : केस पटपट वाढत नाहीत? रोज सकाळी उपाशीपोटी खा ३ गोष्टी, बघा केसांवर जादू - Marathi News | Hair Care Tips: Hair Doesn't Grow Fast? Eat 3 things every morning on an empty stomach, see magic on hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : केस पटपट वाढत नाहीत? रोज सकाळी उपाशीपोटी खा ३ गोष्टी, बघा केसांवर जादू

Hair Care Tips : महागड्या ट्रीटमेट करण्यापेक्षा आणि महागडे शाम्पू, कंडिशनर किंवा आणखी काही उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी सोपे उपाय नक्की करुन पाहा. महिन्याभरात तुम्हाला या उपायांची जादू दिसल्याशिवाय राहणार नाही हे नक्की ...