जिल्हा प्रशासनाने किल्ला शुभोभिकरणाच्या दृष्टीने सुमारे पाच कोटींचा आराखडा दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठवला, मात्र शासनाकडून भरीव निधी मिळत नसल्याने किल्ला डागडुजीच्या प्रतीक्षेत खितपत पडला आहे. ...
बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली. ...
यामधील एक नाणे ६९८ वर्षांपूर्वीचे आहे. हे नाणे निजामशाहीतील असून, त्यावर सन १३२२ असे अंकित आहे. निजामशाहीत हे चांदीचे एक रुपयाचे नाणे १३२१ मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्याच्या एका बाजूस मक्का येथील मशिदीचे, तर समोरील बाजूला मिनारचे चिन्ह आहे. य ...
सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे ...