लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक - Marathi News |  BJP office beheaded in Sengwa | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक

मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलनादरम्यान समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन शनिवारी शहरात कायम होते. यादरम्यान शहर बंद करून चार तास रास्ता रोको आंदोलन ...

पोलिसाच्या पाठीवर लाथ; 'त्या' फोटोमागची खरी कहाणी अखेर उलगडली!  - Marathi News | foot stamp on the back of the police; The real story of that photo, finally recognised! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाच्या पाठीवर लाथ; 'त्या' फोटोमागची खरी कहाणी अखेर उलगडली! 

हिंगोली ग्रामीणच्या डिवायएसपी सुजाता पाटील यांनी या फोटोचा खुलासा देत खरी कहाणी केली उघड ...

हिंगोलीतही वाढविली होती पोलीस गस्त - Marathi News |  Police was patrolled by Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतही वाढविली होती पोलीस गस्त

जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विविध ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील विविध भागात पोलीस दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांतून गस्तीवर असल्याचे चित्र दिसून येत होते. ...

पोलिसांची दडपशाही चालणार नाही - Marathi News |  Police suppression can not work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांची दडपशाही चालणार नाही

जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांना पोलिसांनी नाहक गोवण्यासाठी त्यांच्या नावे गुन्हे दाखल केले. आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. ...

हिंगोलीतील बससेवा तिसऱ्या दिवशीही बंदच - Marathi News |  Hingoli bus service was stopped for the third day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील बससेवा तिसऱ्या दिवशीही बंदच

मागील तीन दिवसांपासून हिंगोली बसस्थानकातून एकही बस धावली नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने मात्र अद्याप बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनाद्वारे प्रवासी जात आहेत. हिंगोली डेपोतील अनेक फेºय ...

हिंगोलीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील रेकॉर्ड रूम जळून खाक  - Marathi News | The record rooms in the Hingoli sub-Regional Transport Office were burnt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील रेकॉर्ड रूम जळून खाक 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमला आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास भीषण आग लागली. ...

वसमत येथे बाजार उधळला - Marathi News |  Market extinguished at Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथे बाजार उधळला

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या वसमत येथे महाराष्टÑ बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. बंदचे अवाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले होते. यावेळी काही युवकांवर दगडफेक झाली. त्यात दोन युवक जखमी झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्या ...

बससेवा ठप्प, प्रवाशांचे हाल - Marathi News |  Bus service jam, passengers' arrival | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बससेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

मराठा आरक्षण संदर्भात २४ जुलै रोजी सकाळपासूनच आंदोलन सुरू होते. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे हिंगोली डेपोतून मंगळवारी सकाळपासून एकही बस धावली नाही. सर्व बसेस रद्द केल्याची माहिती आगारप्रमुख बी. बी. झरीकर यांनी दिली. ...