लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

भूसंपादनात अडकला नांदेड-वर्धा रेल्वेमार्ग - Marathi News | Nanded-Wardha railway line stuck in the land acquisition | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भूसंपादनात अडकला नांदेड-वर्धा रेल्वेमार्ग

भूसंपादन प्रक्रिया रखडल्याचे कारण सांगून वर्धा रेल्वे विभाग नांदेड-वर्धा रेल्वेमार्गाच्या कामाला खोडा घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय वनविभागही भूसंपादनाच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने या मार्गाचे काम होण्यास आणखी किती काळ ...

उधारी मागितल्याने कृषी केंद्र चालकाची चाकूने भोसकून हत्या - Marathi News | Due to demand of borrowing, the owner of agrotech shop was stabbed to death by knife in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उधारी मागितल्याने कृषी केंद्र चालकाची चाकूने भोसकून हत्या

केवळ १९०० रुपये उधारीवरून ही घटना झाल्याचे समोर येत आहे.  ...

‘त्या’ युवतीचा रेल्वेतून पडून मृत्यू नव्हे, तर गळा दाबून खून - Marathi News | 'That Girl' does not fall under the train, but the murdered | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘त्या’ युवतीचा रेल्वेतून पडून मृत्यू नव्हे, तर गळा दाबून खून

वसमत तालुक्यतील घटनेचा झाला उलगडा  ...

हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने - Marathi News | In Hingoli Seven shops robbed in one night | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने

घटनास्थळी एक विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.  ...

भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांवर टिप्पर घातले; एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी - Marathi News | sibling crushed by tipper for revenge of brother's death; One killed and another injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांवर टिप्पर घातले; एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. ...

दुष्काळाची दाहकता; पाणी भरताना ६० फुट खोल विहिरीत पडल्याने मुलगी जखमी   - Marathi News | drought effect; The girl was injured in a 60-foot-deep well-dug well after filling the water in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळाची दाहकता; पाणी भरताना ६० फुट खोल विहिरीत पडल्याने मुलगी जखमी  

शीतल इंगळे असे जखमी मुलीचे नाव असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  ...

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र - Marathi News | after dhapate and mangoes dinner guardian minister kamabale on drought survey spend night at Goshala | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र

एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली. ...

आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा - Marathi News | Understand our pain, says students gives pot on guardian minister kanbale's shoulder in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा

आमच्या वेदना समजून घ्यायच्या तर एकदा तुम्ही डोक्यावर हंडा घेऊन पाहा ...