मागील दीड महिन्यापासून हिंगोलीकरांना पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यांवर अंधाराचा सामना करावा लागत होता. मंगळवारी नगरपालिकेने ३५ लाख भरल्यामुळे पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. ...
विधानपरिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने मतदारांची प्रारुप यादी जाहीर केली असून २७ एप्रिलपर्यंत या यादीवर दावे व हरकती मागविल्या आहेत. ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २२ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात ७०८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून २ कोटी ६३ लाख ८३ हजार ६५३ रुपयांची वसुली झाली आहे. ...
येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व कर्मचारी महासंघ तथा बसवप्रेमी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने २२ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या ८८७ व्या जयंती निमित्ताने महावीर भवन येथे व्याख्यामालेचे आयोजन केले होते. ...
लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ वसमत येथे सोमवारी मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चात जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनांसह परभणी येथे घडलेल्या घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्य ...
उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घरो-घरी दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कूलरचा वापर केला जातो. मात्र कूलर वापरताना काळजी न घेतल्याने विजेचा धक्का लागून दरवर्षी अनेक दुर्घटना घडून अपघात काहींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी ...
रस्ता सुरक्षा अभियान २३ एप्रिल ते ७ मे २०१८ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहर वाहतूक शाखा हिंंगोली येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ...