लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

उत्तरपत्रिकेची केली अदलाबदल - Marathi News |  Interchange | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उत्तरपत्रिकेची केली अदलाबदल

नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परिक्षेत परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांनी उत्तर पत्रिकेची अबदलाबदल केल्याने झालेल्या घटनेमुळे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून पालकाने या खोलीपुरतीच पुनर्परीक्षा घेण्याची मागणी जवाहर नवोदय विद्यालय वसमत यां ...

महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच - Marathi News |  19 fireworks a month; Fire extinguisher only one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिनाभरात १९ आगी; अग्निशामक बंब एकच

अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलातर्फे प्रयत्न केले जातात. हिंगोली नगर परिषदकडे सध्या केवळ एकच अग्निशामक वाहन उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींन ...

सोमवारपासून हरभरा खरेदीस प्रारंभ - Marathi News |  Starting gram from Monday | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोमवारपासून हरभरा खरेदीस प्रारंभ

जिल्ह्यातील इतर केंद्रावर हरभरा खरेदी होऊन दोन आठवडे लोटले आहेत. हिंगोली येथील खरेदी केंद्रावर आदेश देऊनही जागेचे कारण दाखवत खरेदी लांबणीवर टाकली जात होती. याचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित होताच, सोमवार पासून खरेदी करण्यात येणार असल्याचे बाजार समितीच् ...

महावितरण करणार ‘केंद्रीकृत’ प्रणालीचा अवलंब - Marathi News |  Mahavitaran will adopt a 'centralized' system | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरण करणार ‘केंद्रीकृत’ प्रणालीचा अवलंब

केंद्र सरकारने सर्व रोख व्यवहार कमी करून आॅनलाईनद्वारे व्यवहाराचे धोरण अवलंबिले आहे. त्याच धर्तीवर महावितरणच्या सर्व आर्थिक व्यवहारात अधिक गतिमानता, पारदर्शकतेसाठी आता १ मे २०१८ पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात य ...

बोरजा फाट्यावर रास्ता रोको - Marathi News |  Stop the route to Borja Falls | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बोरजा फाट्यावर रास्ता रोको

तालुक्यातील बोरजा फाट्यावर कठुआ, उन्नाथ, सुरत, पटणा, बालासोर, ग्रेडर, नोएडा बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी दीड तास रास्ता रोको आंदोलन करून औंढा येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या मार्फत राष्टÑपतींना निवेदन देण् ...

सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासावी - Marathi News |  Social responsibility should be strengthened while serving | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासावी

नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.      ...

आचारसंहितेमुळे न.प.ची सभा स्थगित - Marathi News |  Due to the Code of Conduct adjourned the House meeting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आचारसंहितेमुळे न.प.ची सभा स्थगित

: येथील नगर पालिकेमध्ये शनिवारी होणारी सभा विधान परिषदेच्या आदर्श आचार संहितेमुळे तहकूब झाली. त्यामुळे तब्बल २४ कोटी रुपयांच्या निधीतून शहराच्या विकासात भर टाकणारी कामे आता एक महिना लांबणीवर गेली आहेत. तर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले फलकही पालिक ...

७६ बेवारस वाहनांचा लिलाव - Marathi News |  76 unemployed vehicles auctioned | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :७६ बेवारस वाहनांचा लिलाव

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन येथे बेवारस म्हणून जमा करण्यात आलेल्या ७६ दुचाकींचा लिलाव २० एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयी झाला. बेवारस वाहनांचा बोली पद्धतीने लिलाव करण्यात आला. १ लाख ४५ हजारांत दुचाकीचा लिलाव झाला असून यात जीएसटीची रक्कम २७ हजार एकूण १ ...