खा. राजीव सातव आणि मी मराठवाड्याच्या विकासासाठी दोघे लढत आहोत, लढत राहू अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी फटकेबाजी लावत विरोधकांवर टीका केली. वसमत येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व ग्रंथालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत ह ...
जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख या योजनेत जलसंधारणासह इतर कामे केली जाणार आहेत. यामध्ये एकूण २४० गावांची निवड केली असून, ४ गावांची प्रायोजीक तत्वावर निवड केल्याचे जिल्हाकृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑात सांगलीनंतर हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये हळदीची आवक आहे. यामध्ये वसमत येथील बाजार समितीचाही समावेश आहे. दोन्हीही ठिकाणी हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर शुक्रवारी हिंगोली येथील कृषी उत्पन्न ...
निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला असून, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे़ ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आमच्या तुरीचा खरेदी करा, या मागणीसाठी सेनगाव-रिसोड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. त्यामध्ये एका शेतक-याच्या आंब्याच्या बागेतील दोनशे झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला होता. ...
कळमनुरी तालुक्यातील धानोरा ज. येथील मजुरांनी बेरोजगार भत्ता देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन सव्वा महिना उलटूनही अजून सुरूच आहे. आता जि.प. प्रशासनाने यात ग्रामरोजगार सेवकाला बडतर्फ करून इतरांवर कारवाई प्रस्तावित केली ...